व्ही. नारायणसामी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
व्ही. नारायणसामी

विद्यमान
पदग्रहण
६ जून २०१६
मागील एन. रंगास्वामी

लोकसभा सदस्य
कार्यकाळ
२००९ – २०१४
मतदारसंघ पुडुचेरी

जन्म ३० मे, १९४७ (1947-05-30) (वय: ७२)
पुडुचेरी शहर, पुडुचेरी
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

व्ही. नारायणसामी (तमिळ: வி. நாராயணசாமி; जन्म: ३० मे १९४७) हे भारताच्या पुडुचेरी ह्या केंद्रशासित प्रदेशाचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. २०१६ पुडुचेरी विधानसभा निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला बहुमत मिळाले नारायणसामी पुडुचेरीचे नवे मुख्यमंत्री बनले.

नारायणसामी २००९ ते २०१४ दरम्यान पुडुचेरी लोकसभा मतदारसंघातून १५व्या लोकसभेचे सदस्य होते. २०१४ लोकसभा निवडणुकीत त्यांना अखिल भारतीय एन.आर. काँग्रेसच्या आर. राधाकृष्णननी पराभूत केले.

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ[संपादन]