"जयंत्यांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ७५: ओळ ७५:
* [[जागतिक पर्यावरण दिवस]] (५ जून)
* [[जागतिक पर्यावरण दिवस]] (५ जून)
* [[पार्श्वनाथ]] जयंती ([[मार्गशीर्ष वद्य दशमी]])
* [[पार्श्वनाथ]] जयंती ([[मार्गशीर्ष वद्य दशमी]])
* मुंबई विद्यापीठाचा पुरातत्त्व दिवस (डॉ. हसमुख सांकलिया जयंती, [[डिसेंबर १०]])
* [[पैगंबर]] जयंती([[शिया]])([[१७ रबिलावर]])
* [[पैगंबर]] जयंती([[शिया]])([[१७ रबिलावर]])
* [[पैगंबर]] जयंती([[सुन्नी]]) ([[१२ रबिलावर]])
* [[पैगंबर]] जयंती([[सुन्नी]]) ([[१२ रबिलावर]])
ओळ १४६: ओळ १४७:
* [[स्वामिनारायण]] जयंती ([[चैत्र शुद्ध नवमी]])
* [[स्वामिनारायण]] जयंती ([[चैत्र शुद्ध नवमी]])
* [[स्वामी समर्थ]] जयंती ([[चैत्र शुद्ध द्वितीया]])
* [[स्वामी समर्थ]] जयंती ([[चैत्र शुद्ध द्वितीया]])
* डॉ. [[हसमुख सांकलिया]] जयंती : ([[डिसेंबर १०]]); मुंबई विद्यापीठाचा पुरातत्त्व दिवस
* [[हनुमान]] जयंती([[चैत्र पौर्णिमा]])
* [[हनुमान]] जयंती([[चैत्र पौर्णिमा]])
* [[गुरू हरगोबिंद|हरगोविंदसिंह]] जयंती ([[ज्येष्ठ वद्य प्रतिपदा]])
* [[गुरू हरगोबिंद|हरगोविंदसिंह]] जयंती ([[ज्येष्ठ वद्य प्रतिपदा]])

१४:००, १७ जून २०१३ ची आवृत्ती

पौराणिक आणि इतर प्राचीन ग्रंथांत ज्यांचे उल्लेख आहेत अशा, आणि पूर्वी होऊन गेलेल्या अन्य थोर व्यक्तींच्या जन्मदिवसास जयंती असे म्हणतात. पंचागांतील तिथीनुसार देवादिकांच्या आणि ऋषिमुनींच्या जयंत्या साजऱ्या करण्याची पद्धत भारतात पूर्वपरंपरेने आहे. एकोणिसाव्या शतकापासून ग्रेगोरियन कालगणनेचा वापर जसा वाढत गेला तसा नव्या पिढ्यांतील लोकांचे जन्मदिवस आणि जयंत्या या भारतीय पंचागांपेक्षा ग्रेगोरियन कालगणनेनुसार पाळल्या जाऊ लागल्या. तरीसुद्धा, जुन्या काळातील लोकांच्या जयंत्या या अजूनही तिथीनुसारच साजऱ्या होतात.[ संदर्भ हवा ]

जयंतीच्या उत्सवाची पारंपरिक प्रथा बहुशः धार्मिक अथवा भक्तिस्वरूपी असते. भक्तीच्या नवविधा प्रकारांपैकी एक प्रकार म्हणजे जयंत्या साजऱ्या करणे, असे समर्थ रामदास दासबोधाच्या चवथ्या दशकात श्रवणभक्ती संदर्भातील समासात सांगतात. विसाव्या शतकापासून भारतात जशी राजकीय जागृतीस सुरुवात झाली तसे लोकोत्तर स्त्री-पुरुषांच्या जयंत्या या सामाजिक आणि राजकीय अभिसरणाचे माध्यम म्हणून सार्वजनिक कार्यक्रमाच्या रूपाने साजऱ्या होऊ लागल्या. यांत लोकमान्य टिळकांनी सार्वजनिकरीत्या साजरी करण्याची सुरुवात केलेल्या शिवजयंतीचे उदाहरण ठळकपणे मांडण्यासारखे आहे.

विविध जयंत्यांच्या तारखा/तिथ्या

अ-औ

क-ग

च-ज

ट-न

प-म

य-ज्ञ

हेही पाहा