रविदास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
संत रविदास
कार्यक्षेत्र कशी वाराणसी
संत रविदास

संत रविदास यांचा जन्म सुमारे इ.स. १४५० मध्ये झाला असावा असे म्हणतात. भारतभर फिरून त्यांनी महान कार्य केल्यामुळे ते जाणले जातात ते सुधारक संतांमध्ये अग्रणी होते. त्यांनी कुलभूषण कवी होते तसेच प्रचलित सामाजिक विद्वान असुन चर्मकार समाजात जन्मले होते. त्यांनी लक्षणीय योगदान केले. त्याच्या गुरुग्रंथ साहीब मध्ये असलेल्या रचना आजही लोकप्रिय आहेत.