चर्चा:जयंत्यांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

उद्देश काय असावा ?[संपादन]

  • ह्या पानात जयंत्या नावाखाली याद्या देण्यात आलेल्या आहेत. विपी वर याद्या द्याव्या का ? त्यात जयंत्या व्यतरिक्त इतरही दिवस टाकलेले दिसतात. आपणा कडे दिनविशेष पण आपल्ब्ध आहेच. तर मग ह्या पानाचा निश्चित उद्देश काय असावा ? राहुल देशमुख १५:३६, १४ सप्टेंबर २०११ (UTC)