Jump to content

"हुतात्मा चौक (मुंबई)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[चित्र:Flora-Fountain.jpg|300px|thumb|right|फ्लोरा फाउंटन]] '''फ्लोरा फाउंटन''' हे [[मुंबई]]च्या [[फोर्ट (मुंबई)|फोर्ट]] भागातील '''हुतात्मा चौकातील''' पाण्याचे कारंजे आहे. हे कारंजे १८६४मध्ये बांधण्यात आले. {{विस्तार}} {{मुंबई}} {{मुंबईतील प्रेक्षणीय स्थळे}} [[वर्ग:मुंबई]]
[[चित्र:Flora-Fountain.jpg|300px|thumb|right|फ्लोरा फाउंटन]] '''फ्लोरा फाउंटन''' हे [[मुंबई]]च्या [[फोर्ट (मुंबई)|फोर्ट]] भागातील '''हुतात्मा चौकातील''' पाण्याचे कारंजे आहे. हे कारंजे १८६४मध्ये बांधण्यात आले. फाउंटन परिसरातील जमीन ही सर डेव्हिड ससून यांच्या मालकीची होती. त्यांच्या जमिनीवर त्यांनी त्यांच्या फ्लोरा नावाच्या अल्पवयात मृत्यू पावलेल्या मुलीचे स्मारक बांधले होते त्यामुळे त्या कारंज्याला फ्लोरा फाउंटन म्हणतात.

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात फाउंटन परिसरात अनेकजण पोलिसांच्या गोळीबारात मरण पावले. त्यांची आठवण म्हणून त्या परिसरात एक हातात मशाल घेतलेला क्रांतिवीराचा पुतळा उभा केला गेला. त्या पुतळ्याला हुतात्मा स्मारक म्हटले गेले. त्यामुळे फ्लोरा फाउंटनच्या चओकाला हुतात्मा चौक असे नाव देण्यात आले. हे नाम बदलीकरण १९६०मध्ये झाले.


"हुतात्मा चौक" हे एक अधिकृत नाव आहे पश्चिम मुंबई मधील चौकाचे .
"हुतात्मा चौक" हे एक अधिकृत नाव आहे पश्चिम मुंबई मधील चौकाचे .
हा चौक १९६० पूर्वी फ्लोरा फाऊनटन या नावाने ओळखला जात होता , १९६० ला याचे नामकरण करण्यात आले "हुतात्मा चौक" त्या हुतात्म्यांच्या आठवणी साठी ज्यांनी "संयुक्त महाराष्ट्र समिती " मध्ये काम करून आपले बलिदान दिले होते , पोलिसांनी बेचुत गोळीबार करून शांतता पूर्वक चाललेल्या आंदोलनाला हिंसक वळण दिले होते . त्यांच्या स्मरणार्थ च या चौका ला " हुतात्मा चौक" असे नाव आले.
हा चौक १९६० पूर्वी फ्लोरा फाऊनटन या नावाने ओळखला जात होता , १९६० ला याचे नामकरण करण्यात आले "हुतात्मा चौक" त्या हुतात्म्यांच्या आठवणी साठी ज्यांनी "संयुक्त महाराष्ट्र समिती " मध्ये काम करून आपले बलिदान दिले होते , पोलिसांनी बेचुत गोळीबार करून शांतता पूर्वक चाललेल्या आंदोलनाला हिंसक वळण दिले होते . त्यांच्या स्मरणार्थ च या चौका ला " हुतात्मा चौक" असे नाव आले.
ओळ १२: ओळ १६:
जय महाराष्ट्र ,
जय महाराष्ट्र ,
जय शिवराय
जय शिवराय


{{विस्तार}} {{मुंबई}} {{मुंबईतील प्रेक्षणीय स्थळे}} [[वर्ग:मुंबई]]

११:५७, ३० एप्रिल २०१३ ची आवृत्ती

फ्लोरा फाउंटन

फ्लोरा फाउंटन हे मुंबईच्या फोर्ट भागातील हुतात्मा चौकातील पाण्याचे कारंजे आहे. हे कारंजे १८६४मध्ये बांधण्यात आले. फाउंटन परिसरातील जमीन ही सर डेव्हिड ससून यांच्या मालकीची होती. त्यांच्या जमिनीवर त्यांनी त्यांच्या फ्लोरा नावाच्या अल्पवयात मृत्यू पावलेल्या मुलीचे स्मारक बांधले होते त्यामुळे त्या कारंज्याला फ्लोरा फाउंटन म्हणतात.

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात फाउंटन परिसरात अनेकजण पोलिसांच्या गोळीबारात मरण पावले. त्यांची आठवण म्हणून त्या परिसरात एक हातात मशाल घेतलेला क्रांतिवीराचा पुतळा उभा केला गेला. त्या पुतळ्याला हुतात्मा स्मारक म्हटले गेले. त्यामुळे फ्लोरा फाउंटनच्या चओकाला हुतात्मा चौक असे नाव देण्यात आले. हे नाम बदलीकरण १९६०मध्ये झाले.


"हुतात्मा चौक" हे एक अधिकृत नाव आहे पश्चिम मुंबई मधील चौकाचे . हा चौक १९६० पूर्वी फ्लोरा फाऊनटन या नावाने ओळखला जात होता , १९६० ला याचे नामकरण करण्यात आले "हुतात्मा चौक" त्या हुतात्म्यांच्या आठवणी साठी ज्यांनी "संयुक्त महाराष्ट्र समिती " मध्ये काम करून आपले बलिदान दिले होते , पोलिसांनी बेचुत गोळीबार करून शांतता पूर्वक चाललेल्या आंदोलनाला हिंसक वळण दिले होते . त्यांच्या स्मरणार्थ च या चौका ला " हुतात्मा चौक" असे नाव आले.


१९५६ च्या नोव्हेंबरातील २१ तारखेची संध्याकाळ होती ती. सकाळपासून त्या भागात तणावाचे वातावरण होते. राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले होते. मराठी बाण्याची मुंबई या अन्यायाने खवळून उठली होती. सर्वत्र छोट्यामोठ्या सभांमधून त्याचा जळजळीत निषेध होत होता. याचा संघटित परिणाम म्हणून कामगार आणि पांढरपेशांचा एक विशाल मोर्चा, तेव्हाच्या विवेकशून्य सरकारचा निषेध करण्यासाठी 'फ्लोरा फाऊंटन' समोरील चौकात येणार होता. दुपार टळल्यानंतर, म्हणजे मुंबईतल्या शंभर-सव्वाशे कापडगिरण्यांमधील, कामगारांची चारची पहिली पाळी संपल्यानंतर गिरणगावातून मोर्चा निघेल, असा अंदाज होता. पण त्याला छेद देत पांढरपेशांचा प्रचंड जनसमुदाय, एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून व दुसऱ्या बाजूने बोरीबंदरकडून गगनभेदी घोषणा देत, फ्लोरा फाऊंटनकडे जमू लागला. हा मोर्चा पोलिसी ताकद वापरून उधळला जाईल, असा अंदाज होताच. कारण फोर्ट भागात जमाव आणि सभाबंदी जारी केली होती. सर्व कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांना घरी पाठविले होते. जमावबंदीचा भंग करून, मुंबईकर 'फ्लोरा फाऊंटन'च्या विशाल प्रांगणात सत्याग्रहासाठी ठाण मांडून बसले होते. त्यानंतर थोड्या वेळातच विपरीत घडलेच. सत्याग्रहींना उधळून लावण्यासाठी लाठीमार करण्यात आला. मात्र, तरीही ते चौकातून हटत नाहीत म्हटल्यावर पोलिसांना गोळीबाराचा आदेश देण्यात आला. प्रेक्षणीय फ्लोरा फाऊंटनच्या कारंज्यातील पाण्यासारख्याच शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या निदर्शकांच्या रक्ताच्या चिळकांड्या काळ्याभोर रस्त्यावर उडू लागल्या. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात जानेवारी ५७ पर्यंत जे १०६ आंदोलक हुतात्मे झाले, त्याची ही सुरूवात होती.

या सर्व हुतात्म्यांच्या बलिदाना पुढे व मराठी माणसाच्या आंदोलना मुळे काँग्रेसी सरकार ला नमते घेवून १ मे १९६० रोजी मुंबई सह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करावी लागली आणि १९६५ रोजी या हुतात्मा चौकाची स्थापना करण्यात आली आहे . आणि मुंबई साठी खास गुजरात ला करोडो रुपये देण्यात आहे आहेत ,, म्हणून मुंबई आम्ही लढून व विकत घेवून मिळवली आहे . मुंबई आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची .

मराठ्यांनी मुंबई सह संयुक्त आपल्या रक्ताच्या अभिषेकने मिळवला आहे त्याचाच हा पुरावा आहे ,,,, तरीही अजूनही बेळगाव , निपाणी, कारवार हे अजूनही बाकी आहेत आणि तेही आम्ही लवकरच मिळवू भले त्या साठी आम्हाला आमच्या प्राणाची आहुती ध्यावी लागली तरी चालेल . जय महाराष्ट्र , जय शिवराय