चर्चा:हुतात्मा चौक (मुंबई)
येत्या वर्षात किंवा १ मे २०१४ करिता मासिक सदर ?
[संपादन]येत्या वर्षात किंवा १ मे २०१४ करिता मासिक सदर म्हणून विकसित करण्याकरिता चांगला विषय मजकुर आहे . माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १५:१६, ३० एप्रिल २०१३ (IST)
फ्लोरा फाऊंटन कारंजे क्रेडीट कुणाचे ?
[संपादन]- १८६४ कि १८६९ ? ऐतिहासिक दृष्ट्या तसा आलिकडील कालावधी ब्रिटीशांची नोंदी व्यवस्थीत ठेवण्याची सवय तरी सुद्धा फ्लोरा फाऊंटन कारंज्याच्या नेमका का कुणी आणि केव्हा बांधला या बाबत इंटरनेटवरील संदर्भात क्रेडीट घेऊ इच्छित एका पेक्षा अधिक दावेदार मिळताहेत.ब्रिटीश , ज्यू आणि पारसी .फ्लोरा फाऊंटन कारंजे विभागाच्या मांडणीपुढचा यक्ष प्रश्न आहे.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १५:१६, ३० एप्रिल २०१३ (IST)
फ्लोरा फाऊंटन कारंजे 'ब्रिटीश वसाहतवादाचे प्रतीक ?' होय अथवा नाही ?
[संपादन]- महाराष्ट्र टाईम्सचा एक लेखक म्हणतो हे ब्रिटीश वसाहतवादाच प्रतीक आहे, तो लेख वाचताना तेही खरच वाटत.पण तसा उल्लेख विश्वकोशीय उल्लेखनीयतेच्या कसोटीत बसेल किंवा कसे ?
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १५:१०, ३० एप्रिल २०१३ (IST)
इंग्रजी विकिपीडियावरही संदर्भांची वाइट अवस्था
[संपादन]इंग्रजी विकिपीडियावर फ्लोरा फाऊंटन आणि हुतात्मा चौक दोन स्वतंत्र लेख आहेत.इंग्रजी विकिपीडियातल्या फ्लोरा फाऊंटेन चे दिसायला १८ संदर्भ दिसतात पण इंग्रजी विकिपीडियाच्याच काय मराठी विकिपीडियाच्या दृष्टीने सुद्धा वाईट अवस्था आहे सर्व संदर्भ कमर्शीय टूरीश्ट वेबसाईटांचे आहेत .एकही संदर्भ असा निघाला नाही कि ज्याच्या बळावर म्हणावे इंग्रजी विकिपीडियात लिहिलेल्या इतिहास सुयोग्य स्रोतातून घेतलेला आहे आणि बरोबर असणार.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २०:५०, ३० एप्रिल २०१३ (IST)
ललितगम्य मजकूर
[संपादन]२१ तारखेची ती संध्याकाळ होती
कारंज्यातील पाण्यासारख्याच
रक्ताच्या चिळकांड्या काळ्याभोर रस्त्यावर उडू लागल्या.
यासारख्या ललितगम्य शैलीतील मजकूराला विश्वकोशीय शैलीत बदलायला हवे. -- संतोष दहिवळ (चर्चा) २२:४५, ३० एप्रिल २०१३ (IST)
- होय काल हे संपादन पाहून लेखात दुरुस्ती करता लक्ष घातले , आजच्या करता मुखपृष्ठ सदराच्या स्तराला नेण्यास आधी सोपे वाटले आणि प्रत्यक्षात ' फ्लोरा फाउंटन ' च्या इतिहासाचे विश्वासार्ह संदर्भ गूगल शोधण्यातच आख्खा दिवस गेला हाती अजून काही लागत नाही म्हटल्यावर १ मे २०१४ चाच विचार लिहिला.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०७:३५, १ मे २०१३ (IST)