विकिपीडिया:दिनविशेष/नोव्हेंबर
- १९५६ - कर्नाटक(राजमुद्रा दाखवली आहे), केरळ व आंध्र प्रदेश राज्यांची रचना
जन्म
- १९१८ - शरद तळवलकर, मराठी चित्रपट अभिनेते
- १९७३ - ऐश्वर्या राय, हिंदी चित्रपट अभिनेत्री
- १९७४ - व्ही.व्ही.एस. लक्ष्मण, भारतीय क्रिकेट खेळाडू
- १९८७ - इलिआना डिक्रुझ, हिंदी चित्रपट अभिनेत्री
प्रतिवार्षिक पालन
- मृतक दिन - मेक्सिको
- राष्ट्र दिन - अल्जीरिया
- स्वातंत्र्य दिन - अँटिगा आणि बार्बुडा
- राज्य स्थापना दिन - केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश
- जागतिक वनस्पतीभक्षक दिन
ऑक्टोबर ३१ - ऑक्टोबर ३० - ऑक्टोबर २९
ठळक घटना आणि घडामोडी
- १९५३ - पाकिस्तानने आपले नाव बदलून पाकिस्तानचे इस्लामी प्रजासत्ताक असे केले
- २००० - आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात(चित्रीत) पहिले रहिवासी पोचले.
जन्म
- १७९५ - जेम्स पोक, अमेरिकेचा अकरावा राष्ट्राध्यक्ष
- १८६५ - वॉरेन हार्डिंग, अमेरिकेचा २९वा राष्ट्राध्यक्ष
- १९६५ - शाहरुख खान, भारतीय अभिनेता
मृत्यू
नोव्हेंबर १ - ऑक्टोबर ३१ - ऑक्टोबर ३०
- १८३८ - द टाइम्स ऑफ इंडिया ची द बॉम्बे टाइम्स ॲण्ड जर्नल ऑफ कॉमर्स या नावाने स्थापना
- १९०३ - शेव्हरोले ची स्थापना
- १९१८ - पोलंड रशीया पासून स्वतंत्र
- १९८८ - श्रीलंकेतून आलेल्या तमिळ भाडोत्री सैनिकांनी मालदीववर हल्ला केला. तेथील सरकारच्या विनंतीवरुन भारतीय सैन्याने तो मोडून काढला व सरकार वाचवले (चित्रीत)
- २००७ - पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफनी देशाच्या सर्वोच्च न्यायाधीशांची हकालपट्टी करून देशात आणीबाणी लागू केली
जन्म
- १६१८ - औरंगजेब, मोगल सम्राट
- १९३३ - अमर्त्य सेन, भारतीय अर्थतज्ञ
मृत्यू
प्रतिवार्षिक पालन
- स्वातंत्र्य दिन- पनामा, डॉमिनिका, मायक्रोनेशिया
- संस्कृती दिन- जपान
नोव्हेंबर २ - नोव्हेंबर १ - ऑक्टोबर ३१
जन्म
- १४७० - एडवर्ड पाचवा, इंग्लंडचा राजा
- १८४५ - वासुदेव बळवंत फडके, भारतीय क्रांतिकारक
- १९३९ - शकुंतला देवी, अतिवेगाने आकडेमोड करणारी भारतीय महिला
- १९७२ - तब्बू, हिंदी चित्रपट अभिनेत्री
मृत्यू
- १९१८ - विल्फ्रेड ओवेन, इंग्लीश कवी
- १९९८ - नागार्जुन, हिंदी कवी
नोव्हेंबर ३ - नोव्हेंबर २ - नोव्हेंबर १
ठळक घटना आणि घडामोडी
- १९४३ - दुसरे महायुद्ध: व्हॅटिकन सिटी वर हवाई बॉम्ब हल्ले
- १९४५ - कोलंबीया संयुक्त राष्ट्रांमध्ये सामील
- २००७ - चायनाचा प्रथम चंद्र उपग्रह चंद्राभोवतीच्या कक्षेत स्थापीत
- २०१३ - इसरो चे मार्स ऑर्बिटर मिशन उर्फ मंगळयानचे श्रीहरीकोटा येथून यशस्वी उड्डाण
जन्म
- १६१५ - इब्राहीम पहिला, ऑट्टोमन सुलतान
- १९१७ - बनारसी दास गुप्ता, हरियाणाचा मुख्यमंत्री
- १९३० - अर्जुन सिंग, भारतीय राजकारणी
- १९५५ - करण थापर, भारतीय पत्रकार
- १९८८ - विराट कोहली, भारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू
नोव्हेंबर ४ - नोव्हेंबर ३ - नोव्हेंबर २
- १५२८ - समुद्री वादळात आपले जहाज बुडाल्यावर किनाऱ्यावर आलेला स्पेनचा आल्व्हार नुन्येझ काबेझा दि व्हाका टेक्सासमध्ये पाय ठेवणारा पहिला युरोपीय झाला
- १८४४ - डॉमिनिकन प्रजासत्ताकने आपले पहिले संविधान अंगिकारले
- १८६० - अब्राहम लिंकन अमेरिकेचा १६वा राष्ट्राध्यक्ष झाला
- १९१३ - दक्षिण आफ्रिकेत भारतीय वंशाच्या खाणकामगारांच्या मोर्चाचे नेतृत्त्व केल्याबद्दल महात्मा गांधींना अटक
- १९८४ - अमेरिकतील निवडणुकांमध्ये रोनाल्ड रेगन(चित्रित) विजयी.
जन्म
- १८९३ - एड्सेल फोर्ड, अमेरिकन उद्योगपती
प्रतिवार्षिक पालन
- संविधान दिन - डॉमिनिकन प्रजासत्ताक, ताजिकीस्तान
नोव्हेंबर ५ - नोव्हेंबर ४ - नोव्हेंबर ३
ठळक घटना आणि घडामोडी
- १८३७ - गुलामगिरीविरुद्ध मजकूर व पुस्तके प्रसिद्ध करणार्या एलायजाह पी. लव्हजॉयची आल्टन, इलिनॉयमधील मुद्रणशाळा तिसर्यांदा जाळण्यासाठी आलेल्या जमावाचा विरोध करताना लव्हजॉयचा मृत्यू
- १९०७ - डेल्टा सिग्मा पाय ची न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी मध्ये स्थापना
- १९९६ - नासा तर्फे मार्स ग्लोबल सर्व्हेयरचे प्रक्षेपण
- २००२ - इराणने अमेरिकन वस्तूंच्या जाहिरातींवर बंदी घातली
जन्म
- १८६७ - मेरी क्युरी, पोलिश भौतिकशास्त्रज्ञ
- १८८८ - सर चंद्रशेखर वेंकट रमण, भारतीय शास्त्रज्ञ (छायाचित्र)
- १९५४ - कमल हासन, भारतीय चित्रपट अभिनेता
- १९५९ - श्रीनिवास - भारतीय पार्श्वगायक
- १९८० - जेम्स फ्रँकलिन, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू
- १९८० - कार्तिक - भारतीय पार्श्वगायक
- १९८१ - अनुष्का शेट्टी, भारतीय अभेनेत्री
मृत्यू
- १९१० - लिओ टॉल्स्टॉय, रशियन लेखक
- २००० - चिदंबरम् सुब्रमणियम्, भारतीय राजकारणी
- २००६ - पॉली उमरीगर, भारतीय क्रिकेट खेळाडू
नोव्हेंबर ६ - नोव्हेंबर ५ - नोव्हेंबर ४
- इ.स. १९१९ - पु. ल. देशपांडे यांचा जन्म.
नोव्हेंबर ७ - नोव्हेंबर ६ - नोव्हेंबर ५
- इ.स. २००५ - भारतीय राष्ट्रपती के. आर. नारायणन यांचे निधन.
नोव्हेंबर ८ - नोव्हेंबर ७ - नोव्हेंबर ६
- इ.स. १७९२ - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान व्हाइट हाउसची पायाभरणी.
नोव्हेंबर ९ - नोव्हेंबर ८ - नोव्हेंबर ७
- इ.स. १९१८ - पहिले महायुद्ध अधिकृतरीत्या समाप्त. जर्मनीचा पराभव.
नोव्हेंबर १० - नोव्हेंबर ९ - नोव्हेंबर ८
- १८९६ - पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली (चित्रित) यांचा जन्म.
- १९०४ - भारतीय स्वातंत्र्यसैनिक एस.एम. जोशी यांचा जन्म.
नोव्हेंबर ११ - नोव्हेंबर १० - नोव्हेंबर ९
- इ.स. १९८५ - कोलंबियातील नेव्हाडो डेल रुइझ ज्वालामुखीचा उद्रेक होउन डोंगर ढासळला. आर्मेरो गावावर ६० फूट माती/खडकांची लाट आली. २३,००० मृत्युमुखी.
नोव्हेंबर १२ - नोव्हेंबर ११ - नोव्हेंबर १०
- इ.स. १८८९ - भारताचे प्रथम पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा जन्म.
नोव्हेंबर १३ - नोव्हेंबर १२ - नोव्हेंबर ११
- इ.स. १५३३ - फ्रांसिस्को पिझारो(चित्रित) पेरुच्या किनार्यावर उतरला.
- इ.स. १९८९ - सचिन तेंडुलकरने भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
- इ.स. १९८६ - भारताची अग्रणी टेनिस खेळाडू सानिया मिर्झाचा जन्म.
नोव्हेंबर १४ - नोव्हेंबर १३ - नोव्हेंबर १२
- इ.स. १९८८ - एस्टोनियाने(राष्ट्रध्वज चित्रित) स्वतःला रशियापासून स्वतंत्र घोषित केले.
नोव्हेंबर १५ - नोव्हेंबर १४ - नोव्हेंबर १३
- इ.स. १९५० - तेन्झिन ग्यात्सो यांचा १४वे दलाई लामा म्हणून राज्याभिषेक.
नोव्हेंबर १६ - नोव्हेंबर १५ - नोव्हेंबर १४
नोव्हेंबर १७ - नोव्हेंबर १६ - नोव्हेंबर १५
- इ.स. १८२८ - काशी येथे मणिकर्णका तांबे तथा राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म.
नोव्हेंबर १८ - नोव्हेंबर १७ - नोव्हेंबर १६
- इ.स. १७५० - टिपू सुलतानचा जन्म.
नोव्हेंबर १९ - नोव्हेंबर १८ - नोव्हेंबर १७
- इ.स. १९७१ - भारतीय वायु सैन्याची (मानचिह्न चित्रित) पाकिस्तानी सैन्याशी बांगलादेश मुक्ती युद्धांतील गरीबपुरच्या लढाईत पहिली चकमक. पाकिस्तानचा सपशेल पराभव.
नोव्हेंबर २० - नोव्हेंबर १९ - नोव्हेंबर १८
नोव्हेंबर २१ - नोव्हेंबर २० - नोव्हेंबर १९
नोव्हेंबर २२ - नोव्हेंबर २१ - नोव्हेंबर २०
नोव्हेंबर २३ - नोव्हेंबर २२ - नोव्हेंबर २१
नोव्हेंबर २४ - नोव्हेंबर २३ - नोव्हेंबर २२
- इ.स. १९४९ - २६ नोव्हेंबर ला संविधान समितीने भारतीय संविधान स्वीकृत केले. त्यामुळे हा दिवस "भारतीय संविधान दिवस" म्हणून साजरा केला जातो.
- इ.स. २००८ - २६ नोव्हेंबर १९२४ रोजी मंगोलियाचे संविधान स्वीकृत करण्यात आले. या दिवशी तेथे शासकीय सुटी असते.
- इ.स. २००८ - मुंबईवर १० पकिस्तानी दहशतवाद्यांचा हल्ला
नोव्हेंबर २५ - नोव्हेंबर २४ - नोव्हेंबर २३
नोव्हेंबर २६ - नोव्हेंबर २५ - नोव्हेंबर २४
- इ.स. १९६० - मॉरिटानियाला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
- इ.स. १९८० - ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी
नोव्हेंबर २७ - नोव्हेंबर २६ - नोव्हेंबर २५
नोव्हेंबर २८ - नोव्हेंबर २७ - नोव्हेंबर २६
जन्म:
- १८५८ - जगदीशचंद्र बोस, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ.
- १८७४ - सर विन्स्टन चर्चिल, नोबेल पारितोषिक विजेता युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- १९६७ - राजीव दीक्षित, भारतीय समाजसेवक
मृत्यू:
- २०१० - राजीव दीक्षित, भारतीय समाजसेवक
- २०१२ - विजय देवधर, मराठी लेखक.
नोव्हेंबर २९ - नोव्हेंबर २८ - नोव्हेंबर २७