विकिपीडिया:दिनविशेष/नोव्हेंबर ४
Appearance
जन्म
- १४७० - एडवर्ड पाचवा, इंग्लंडचा राजा
- १८४५ - वासुदेव बळवंत फडके, भारतीय क्रांतिकारक
- १९३९ - शकुंतला देवी, अतिवेगाने आकडेमोड करणारी भारतीय महिला
- १९७२ - तब्बू, हिंदी चित्रपट अभिनेत्री
मृत्यू
- १९१८ - विल्फ्रेड ओवेन, इंग्लीश कवी
- १९९८ - नागार्जुन, हिंदी कवी