Jump to content

विन्स्टन चर्चिल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सर विन्स्टन चर्चिल

कार्यकाळ
२६ ऑक्टोबर १९५१  ७ एप्रिल १९५५
राणी एलिझाबेथ दुसरी
मागील क्लेमेंट ॲटली
पुढील अँथनी ईडन
कार्यकाळ
१० मे १९४०  २६ जुलै १९४५
राजा सहावा जॉर्ज
मागील नेव्हिल चेम्बरलेन
पुढील क्लेमेंट ॲटली

जन्म ३० नोव्हेंबर, १८७४ (1874-11-30)
वूडस्टॉक, ऑक्सफर्डशायर, इंग्लंड
मृत्यू २४ जुलै, १९६५ (वय ९०)
लंडन

सर विन्स्टन लिओनार्ड स्पेन्सर-चर्चिल (इंग्लिश: Winston Leonard Spencer-Churchill) (नोव्हेंबर ३०, इ.स. १८७४ - जानेवारी २४, इ.स. १९६५) हा दुसऱ्या महायुद्धाच्या काळात युनायटेड किंग्डमाचे नेतृत्व करण्यासाठी नावाजलेला ब्रिटिश पंतप्रधान होता. तो इ.स. १९४० ते इ.स. १९४५ व नंतर इ.स. १९५१ ते इ.स. १९५५ या कालखंडांत दोनदा पंतप्रधानपदी अधिकारारूढ होता. प्रभावी वक्ता व नेता अशी प्रतिमा असलेला चर्चिल ब्रिटिश सैन्यातील माजी अधिकारी, इतिहासकार, लेखक व चित्रकारही होता. साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळवलेला हा एकमेव ब्रिटिश पंतप्रधान आहे. इ.स. १९५३ साली त्याला हे पारितोषिक मिळाले.[]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. "The Nobel Prize in Literature 1953" (इंग्लिश भाषेत). १९ ऑक्टोबर २०१३ रोजी पाहिले. Unknown parameter |अनुवादीत title= ignored (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: