रॉयल चॅलेंजर्स बंगलोर २०२२ संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
२०२२ मोसम
मुख्य प्रशिक्षक संजय बांगर
कर्णधार फाफ डू प्लेसी
मैदान एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर, बंगळूर

२०२२चा हंगाम हा कर्नाटक, भारत येथील बंगलोर स्थित आयपीएल क्रिकेट फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा १५ वा हंगाम असेल. २०२२ भारतीय प्रीमियर लीगमध्ये स्पर्धा करणाऱ्या दहा संघांपैकी ते एक असतील. [१][२] संघाचा नवा कर्णधार म्हणून फाफ डू प्लेसीचे नाव घोषित करण्यात आले[३] तर प्रशिक्षक संजय बांगर असतील.[४]

पार्श्वभूमी[संपादन]

संघाने २०२२ मेगा लिलावापूर्वी तीन खेळाडूंना कायम ठेवले.[५]

राखलेले खेळाडू
विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद सिराज.
मोकळे केलेले खेळाडू
सचिन बेबी, रजत पाटीदार, टिम डेव्हिड, सुयश प्रभुदेसाई, देवदत्त पडिक्कल, डॅनियल क्रिस्चियन, पवन देशपांडे, डॅनियेल सॅम्स, शाहबाज अहमद, वॉशिंग्टन सुंदर, ए.बी. डी व्हिलियर्स (निवृत्त), के.एस. भरत, मोहम्मद अझरुद्दीन, जोश फिलिप, फिन ऍलन, युझवेंद्र चहल, ॲडम झम्पा, हर्षल पटेल, केन रिचर्डसन, स्कॉट कुग्गेलिजन, दुष्मंत चमीरा, नवदीप सैनी, काईल जेमीसन, आकाश दीप, जॉर्ज गार्टन.
लिलावादरम्यान विकत घेतलेले खेळाडू
शाहबाज अहमद, वनिंदु हसरंगा, हर्षल पटेल, फिन ऍलन, फाफ डू प्लेसी, महिपाल लोमरोर, डेव्हिड विली, शेरफेन रदरफोर्ड, सुयश प्रभुदेसाई, अनीश्‍वर गौतम, दिनेश कार्तिक, अनुज रावत, सिद्धार्थ कौल, आकाश दीप, लवनीत सिसोदिया, कर्ण शर्मा, जोश हेझलवूड, जेसन बेह्रेनड्रॉफ, चमा मिलिंद.

संघ[संपादन]

  • आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारे खेळाडू ठळक अक्षरांमध्ये सूचीबद्ध आहेत.
  • संघातील खेळाडू : २२ (१४ - भारतीय, ८ - परदेशी)
क्र. नाव राष्ट्रीयत्व जन्मदिनांक फलंदाजी शैली गोलंदाजी शैली स्वाक्षरी वर्ष पगार नोंदी
कर्णधार
१३ फाफ डू प्लेसी दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १३ जुलै, १९८४ (1984-07-13) (वय: ३९) उजव्या हाताने उजव्या हाताने लेग ब्रेक २०२२ कोटी (US$१.५५ दशलक्ष) परदेशी,
फलंदाज
१८ विराट कोहली भारतचा ध्वज भारत ५ नोव्हेंबर, १९८८ (1988-11-05) (वय: ३५) उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती २००८ १५ कोटी (US$३.३३ दशलक्ष)
फिन ॲलन न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड २२ एप्रिल, १९९९ (1999-04-22) (वय: २४) उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक २०२१ 80 लाख (US$१,७७,६००) परदेशी
१९ रजत पाटीदार भारतचा ध्वज भारत १ जून, १९९३ (1993-06-01) (वय: ३०) उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक २०२१
५० शेरफेन रदरफोर्ड गयानाचा ध्वज गयाना १५ ऑगस्ट, १९९८ (1998-08-15) (वय: २५) डावखुरा उजव्या हाताने जलद मध्यमगती २०२२ कोटी (US$२,२२,०००) परदेशी
अष्टपैलू
३२ ग्लेन मॅक्सवेल ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १४ ऑक्टोबर, १९८८ (1988-10-14) (वय: ३५) उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक २०२१ ११ कोटी (US$२.४४ दशलक्ष) परदेशी
४९ वनिंदु हसरंगा श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका २९ जुलै, १९९७ (1997-07-29) (वय: २६) उजव्या हाताने उजव्या हाताने लेग ब्रेक २०२१ १०.७५ कोटी (US$२.३९ दशलक्ष) परदेशी
२१ शाहबाज अहमद भारतचा ध्वज भारत १२ डिसेंबर, १९९४ (1994-12-12) (वय: २९) डावखुरा डावखुरा ऑर्थोडॉक्स स्पिन २०२० २.४ कोटी (US$५,३२,८००)
१५ डेव्हिड विली इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २८ फेब्रुवारी, १९९० (1990-02-28) (वय: ३४) डावखुरा डावखुरा जलद मध्यमगती २०२२ कोटी (US$४,४४,०००) परदेशी
१६ महिपाल लोमरोर भारतचा ध्वज भारत १६ नोव्हेंबर, १९९९ (1999-11-16) (वय: २४) डावखुरा डावखुरा स्लो ऑर्थोडॉक्स २०२२ 95 लाख (US$२,१०,९००)
११ आकाश दीप भारतचा ध्वज भारत १५ डिसेंबर, १९९६ (1996-12-15) (वय: २७) उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती २०२२ 20 लाख (US$४४,४००)
४३ सुयश प्रभुदेसाई भारतचा ध्वज भारत ६ डिसेंबर, १९९७ (1997-12-06) (वय: २६) उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती २०२१ 30 लाख (US$६६,६००)
अनीश्वर गौतम भारतचा ध्वज भारत १६ जानेवारी, २००३ (2003-01-16) (वय: २१) डावखुरा डावखुरा स्लो ऑर्थोडॉक्स २०२२ 20 लाख (US$४४,४००)
यष्टीरक्षक
१९ दिनेश कार्तिक भारतचा ध्वज भारत १ जून, १९८५ (1985-06-01) (वय: ३८) उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक २०२२ ५.५ कोटी (US$१.२२ दशलक्ष)
५५ अनुज रावत भारतचा ध्वज भारत १७ ऑक्टोबर, १९९९ (1999-10-17) (वय: २४) डावखुरा २०२२ ३.४ कोटी (US$७,५४,८००)
लवनीत सिसोदिया भारतचा ध्वज भारत १५ जानेवारी, २००० (2000-01-15) (वय: २४) डावखुरा डावखुरा medium २०२२ 20 लाख (US$४४,४००)
फिरकी गोलंदाज
३३ कर्ण शर्मा भारतचा ध्वज भारत २३ ऑक्टोबर, १९८७ (1987-10-23) (वय: ३६) उजव्या हाताने उजव्या हाताने लेग ब्रेक २०२२ 50 लाख (US$१,११,०००)
जलदगती गोलंदाज
७३ मोहम्मद सिराज भारतचा ध्वज भारत १३ मार्च, १९९४ (1994-03-13) (वय: ३०) उजव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती २०१८ कोटी (US$१.५५ दशलक्ष)
३८ जोश हेझलवूड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ८ जानेवारी, १९९१ (1991-01-08) (वय: ३३) डावखुरा उजव्या हाताने जलद मध्यमगती २०२२ ७.७५ कोटी (US$१.७२ दशलक्ष) परदेशी
जेसन बेह्रेनड्रॉफ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २० एप्रिल, १९९० (1990-04-20) (वय: ३३) उजव्या हाताने डावखुरा जलद मध्यमगती २०२२ 75 लाख (US$१,६६,५००) परदेशी
सिद्धार्थ कौल भारतचा ध्वज भारत १९ मे, १९९० (1990-05-19) (वय: ३३) उजव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती २०२२ 75 लाख (US$१,६६,५००)
चमा मिलिंद भारतचा ध्वज भारत ४ सप्टेंबर, १९९४ (1994-09-04) (वय: २९) डावखुरा डावखुरा मध्यमगती २०२२ 25 लाख (US$५५,५००)
हर्षल पटेल भारतचा ध्वज भारत २३ नोव्हेंबर, १९९० (1990-11-23) (वय: ३३) उजव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती २०२१ १०.७५ कोटी (US$२.३९ दशलक्ष)
स्रोत: आरसीबी खेळाडू

प्रशासन आणि सहाय्यक कर्मचारी[संपादन]

स्थान नाव
मालक युनायटेड स्पिरिट लिमिटेड
अध्यक्ष प्रथमेश मिश्रा
उपाध्यक्ष आणि प्रमुख राजेश मेनन
संघ व्यवस्थापक सौम्यदीप पायने
मुख्य प्रशिक्षक संजय बांगर
क्रिकेट ऑपरेशन्स संचालक आणि मुख्य प्रशिक्षक माईक हेसन
फलंदाजी आणि फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक श्रीधरन श्रीराम
गोलंदाजी प्रशिक्षक ॲडम ग्रिफिथ
स्काउटिंग प्रमुख आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक मालोलन रंगराजन
सामर्थ्य आणि कंडिशनिंग प्रशिक्षक बासू शंकर
टीम फिजिओ इव्हान स्पीचली
स्पोर्ट्स मसाज थेरपिस्ट नवनीता गौतम
कन्टेन्ट आणि डिजिटल प्रमुख अजित राममूर्ती
व्यवसाय भागीदारी प्रमुख निखिल सोसळे
स्रोत: रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघ

किट उत्पादक आणि प्रायोजक[संपादन]

संघ आणि क्रमवारी[संपादन]

सामना १० ११ १२ १३ १४
निकाल वि वि वि वि वि वि वि

 वि  = विजय;  प  = पराभव;  अ  = अनिर्णित

गटफेरी[संपादन]

गट फेरीच्या सामन्यांचे वेळपत्रक आयपीएलच्या अधिकृत संकेतस्थळावर ६ मार्च २०२२ रोजी प्रकाशित करण्यात आले.[६]

सामने[संपादन]

सामना ३
२७ मार्च २०२२
१९:३० (रा)
धावफलक
वि
पंजाब किंग्स
२०८/५ (१९ षटके)
फाफ डू प्लेसी ८८ (५७)
राहुल चहर १/२२ (४ षटके)
पंजाब किंग्स ५ गडी राखून विजयी.
डी.वाय. पाटील स्टेडियम, मुंबई
पंच: यशवंत बार्डे (भा) आणि नितीन मेनन (भा)
सामनावीर: ओडियन स्मिथ (पंजाब किंग्स)
  • नाणेफेक : पंजाब किंग्स, क्षेत्ररक्षण.
  • राज बावा (पंजाब किंग्स) याने ट्वेंटी२० पदार्पण केले.

सामना ६
३० मार्च २०२२
१९:३० (रा)
धावफलक
वि
आंद्रे रसेल २५ (१८)
वनिंदु हसरंगा ४/२० (४ षटके)
शेरफेन रुदरफोर्ड २८ (४०)
टिम साउदी ३/२० (४ षटके)
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ३ गडी राखून विजयी.
डी.वाय. पाटील स्टेडियम, मुंबई
पंच: जयरामण मदनगोपाळ (भा) आणि नवदीप सिंग (भा)
सामनावीर: वनिंदु हसरंगा (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर)
  • नाणेफेक : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, क्षेत्ररक्षण.

सामना १३
५ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
राजस्थान रॉयल्स
१६९/३ (२० षटके)
वि
जोस बटलर ७०* (४७)
हर्षल पटेल १/१८ (४ षटके)
शाहबाझ अहमद ४५ (२६)
युझवेंद्र चहल २/१५ (४ षटके)
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ४ गडी राखून विजयी
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: अनिल चौधरी (भा) आणि सैयद खालिद (भा)
सामनावीर: दिनेश कार्तिक (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर)
  • नाणेफेक : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, क्षेत्ररक्षण

सामना १८
९ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
मुंबई इंडियन्स
१५१/६ (२० षटके)
वि
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ७ गाडी राखून विजयी
एमसीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम, पुणे
पंच: के.एन. अनंतपद्मनाभन (भा) आणि ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)
सामनावीर: अनुज रावत (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर)
  • नाणेफेक : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, क्षेत्ररक्षण

सामना २२
१२ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स
२१६/४ (२० षटके)
वि
शिवम दुबे ९५* (४६)
वनिंदु हसरंगा २/३५ (३ षटके)
शाहबाझ अहमद ४१ (२७)
महीश थीकशाना ४/३३ (४ षटके)
चेन्नई सुपर किंग्स २३ धावांनी विजयी
डी.वाय. पाटील स्टेडियम, मुंबई
पंच: नितीन मेनन (भा) आणि नितीन पंडित (भा)
सामनावीर: शिवम दुबे (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर)
  • नाणेफेक : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, क्षेत्ररक्षण

सामना २७
१६ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
वि
दिल्ली कॅपिटल्स
१७३/७ (२० षटके)
डेव्हिड वॉर्नर ६६ (३८)
जोश हेझलवूड ३/२८ (४ षटके)
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर १६ धावांनी विजयी.
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: जयरामण मदनगोपाळ (भा) आणि चिर्रा रविकांतरेड्डी (भा)
सामनावीर: दिनेश कार्तिक (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर)
  • नाणेफेक : दिल्ली कॅपिटल्स, क्षेत्ररक्षण.

सामना ३१
१९ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
वि
लखनौ सुपर जायंट्स
१६३/८ (२० षटके)
फाफ डू प्लेसी ९६ (६४)
जेसन होल्डर २/२५ (४ षटके)
कृणाल पंड्या ४२ (२८)
जोश हेजलवूड ४/२५ (४ षटके)
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर १८ धावांनी विजयी.
डी.वाय. पाटील स्टेडियम, मुंबई
पंच: क्रिस गॅफने (न्यू) आणि नितीन पंडित (भा)
सामनावीर: फाफ डू प्लेसी (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर)
  • नाणेफेक : लखनौ सुपर जायंट्स, क्षेत्ररक्षण.

सामना ३६
२३ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
वि
सुयश प्रभुदेसाई १५ (२०)
टी. नटराजन ३/१० (३ षटके)
अभिषेक शर्मा ४७ (२८)
हर्षल पटेल १/१८ (२ षटके)
सनरायझर्स हैदराबाद ९ गडी राखून विजयी.
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: जयरामन मदनगोपाळ (भा) आणि चिर्रा रविकांतरेड्डी (भा)
सामनावीर: मार्को यान्सिन (सनरायझर्स हैदराबाद)
  • नाणेफेक : सनरायझर्स हैदराबाद, क्षेत्ररक्षण.

सामना ३९
२६ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
राजस्थान रॉयल्स
१४४/८ (२० षटके)
वि
रियान पराग ५६* (३१)
जोश हेजलवूड २/१९ (४ षटके)
फाफ डू प्लेसी २३ (२१)
कुलदीप सेन ४/२० (३.३ षटके)
राजस्थान रॉयल्स २९ धावांनी विजयी
एमसीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम, पुणे
पंच: के.एन. अनंतपद्मनाभन (भा) आणि मायकेल गॉफ (भा)
सामनावीर: रियान पराग (राजस्थान रॉयल्स)
  • नाणेफेक : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, क्षेत्ररक्षण.

सामना ४३
३० एप्रिल २०२२
१५:३० (दि/रा)
धावफलक
वि
गुजरात टायटन्स
१७४/४ (१९.३ षटके)
विराट कोहली ५८ (५३)
प्रदीप संगवान २/१९ (४ षटके)
राहुल तेवतिया ४३* (२५)
शाहबाझ अहमद २/२६ (३ षटके)
गुजरात टायटन्स ६ गडी राखून विजयी.
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: सय्यद खालिद (भा) आणि विरेंदर शर्मा (भा)
सामनावीर: राहुल तेवतिया (गुजरात टायटन्स)
  • नाणेफेक : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, फलंदाजी.

सामना ४९
४ मे २०२२
१९:३० (रा)
धावफलक
वि
चेन्नई सुपर किंग्स
१६०/८ (२० षटके)
महिपाल लोमरोर ४२ (२७‌)
महीश थीकशाना ३/२७ (४ षटके)
डेव्हन कॉन्वे ५६ (३७‌)
हर्षल पटेल ३/३५ (४ षटके)
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर १३ धावांनी विजयी.
एमसीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम, पुणे
पंच: के.एन. अनंतपद्मनाभन (भा) आणि मायकेल गॉफ (भा)
सामनावीर: हर्षल पटेल (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर)
  • नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, क्षेत्ररक्षण.

सामना ५४
८ मे २०२२
१५:३० (दि/रा)
धावफलक
वि
सनरायझर्स हैदराबाद
१२५ (१९.२ षटके)
फाफ डू प्लेसी ७३* (५०)
जगदीश सुचित २/३० (४ षटके)
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ६७ धावांनी विजयी.
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: मराईस इरास्मुस (द.आ.) आणि नितीन पंडित (भा)
सामनावीर: वनिंदु हसरंगा (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर)
  • नाणेफेक : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, फलंदाजी.

सामना ६०
१३ मे २०२२
१९:३० (रा)
धावफलक
पंजाब किंग्स
२०९/९ (२० षटके)
वि
पंजाब किंग्स ५४ धावांनी विजयी
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: जयरामन मदनगोपाळ (भा) आणि नितीन पंडित (भा)
सामनावीर: लियाम लिविंगस्टोन (पंजाब किंग्स)
  • नाणेफेक : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, क्षेत्ररक्षण

सामना ६७
१९ मे २०२२
१९:३० (रा)
धावफलक
गुजरात टायटन्स
१६८/५ (२० षटके)
वि
विराट कोहली ७३ (५४)
रशीद खान २/३२ (४ षटके)
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ८ गडी राखून विजयी
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: मराईस इरास्मुस (द आ) आणि सदाशिव अय्यर (भा)
सामनावीर: विराट कोहली (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर)
  • नाणेफेक : गुजरात टायटन्स, फलंदाजी
  • ह्या सामन्याच्या निकालामुळे पंजाब किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद स्पर्धेतून बाद.[७]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "२०२२ पासून आयपीएल १० संघांची स्पर्धा". इएसपीएन क्रिकइन्फो. ८ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  2. ^ "आयपीएल २०२२: ठरले! या तारखेला दोन नवीन आयपीएल संघ जाहीर केले जातील". झी न्यूझ. २८ सप्टेंबर २०२१. ८ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  3. ^ "IPL 2022 : आरसीबीचा नवा कर्णधार जाहीर, विराट कोहलीनंतर पाहा कोणाला मिळाली नेतृत्वाची संधी..." महाराष्ट्र टाईम्स. १२ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  4. ^ "रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या मुख्य प्रशिक्षकपदी संजय बांगर यांची नियुक्ती". रॉयल चॅलेंजर्स बंगलोर. ८ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  5. ^ "विवो आयपीएल २०२२ प्लेयर रिटेंशन". आयपीएलटी२०.कॉम. इंडियन प्रीमियर लीग. ९ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  6. ^ "बीसीसीआयतर्फे टाटा आयपीएल २०२२च्या वेळापत्रकाची घोषणा". आयपीएटी२०.कॉम (इंग्रजी भाषेत). इंडियन प्रीमियर लीग. ७ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  7. ^ "गुजरातचा पराभव, बंगळुरुचा ८ गडी राखून दणदणीत विजय; RCBच्या विजयामुळे पंजाब, हैदराबादचे आव्हान संपुष्टात". लोकसत्ता. २० मे २०२२ रोजी पाहिले.