Jump to content

चिर्रा रविकांतरेड्डी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चिर्रा रविकांतरेड्डी
जन्म ११ जुलै, १९८१ (1981-07-11) (वय: ४३)
विशाखापट्टणम, भारत
राष्ट्रीयत्वभारत
कार्यकाल२०१२-

चिर्रा रविकांतरेड्डी (जन्म ११ जुलै १९८१) हे एक भारतीय क्रिकेट पंच आहेत.[१] त्यांनी रणजी चषक स्पर्धेतील सामन्यांमध्ये पंच म्हणून काम पहिले आहे.[२] याशिवाय २०२२ आयपीएल साठी त्यांची पंच म्हणून निवड झाली आहे.


संदर्भयादी

[संपादन]
  1. ^ "चिर्रा रविकांतरेड्डी". इएसपीएन क्रिकइन्फो. ११ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
  2. ^ "रणजी चषक, गट अ: बंगाल वि उत्तर प्रदेश, जयपूर, १३-१६ ऑक्टोबर २०१६". इएसपीएन क्रिकइन्फो. ११ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.

बाह्यदुवे

[संपादन]