नितीन पंडित

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नितीन पंडित
जन्म १५ एप्रिल, १९७५ (1975-04-15) (वय: ४९)
नागपूर, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्वभारत
कार्यकाल२०१४-

नितीन पंडित (जन्म १५ एप्रिल १९७५) हे एक भारतीय क्रिकेट पंच आहेत.[१] त्यांनी रणजी चषक स्पर्धेतील सामन्यांमध्ये पंच म्हणून काम केले आहे.[२]

त्याशिवाय त्यांना महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय, कसोटी आणि टी२० सामन्यांमध्ये सुद्धा पंच म्हणून काम करण्याचा अनुभव आहे.

संदर्भयादी[संपादन]

  1. ^ "नितीन पंडित". इएसपीएन क्रिकइन्फो. १३ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
  2. ^ "रणजी चषक, गट अ: बडोदा वि गुजरात, जयपूर, ६-९ ऑक्टोबर, २०१६". इएसपीएन क्रिकइन्फो. १३ एप्रिल २०१६ रोजी पाहिले.

बाह्यदुवे[संपादन]