राष्ट्रीय महामार्ग ६५
Appearance
(राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ या पानावरून पुनर्निर्देशित)
राष्ट्रीय महामार्ग ६५ | |
---|---|
लांबी | ९२६ किमी |
सुरुवात | पुणे |
मुख्य शहरे | पुणे - सोलापूर - हैदराबाद - विजयवाडा |
शेवट | मच्छलीपट्टणम |
राज्ये |
महाराष्ट्र: ३४९ किमी कर्नाटक: ७६ किमी तेलंगणा: २७७ किमी आंध्र प्रदेश: १५० किमी |
रा.म. – यादी – भाराराप्रा – एन.एच.डी.पी. | |
राष्ट्रीय महामार्ग ६५ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. ९२६ किमी धावणारा हा महामार्ग पुणे ह्या शहराला मच्छलीपट्टणम ह्या आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवरील शहरासोबत जोडतो. इंदापूर, सोलापूर, उमरगा, झहीराबाद, हैदराबाद व विजयवाडा ही रा. म. ६५ वरील काही महत्त्वाची शहरे आहेत. २०१० पर्यंत हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग १३ ह्या नावाने ओळखला जात असे.