Jump to content

राजस्थान रॉयल्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
राजस्थान रॉयल्स
पूर्ण नाव राजस्थान रॉयल्स
स्थापना २००८
मैदान सवाई मानसिंह स्टेडियम
(आसनक्षमता ५०,०००)
मालक एमर्जिंग मीडिया
अध्यक्ष फ्रेझर कॅस्टेलिनो
प्रशिक्षक शेन वॉर्न
कर्णधार संजू सॅमसन
लीग भारतीय प्रीमियर लीग
२००८ 1
Left arm Body Right arm
Trousers
गणवेश
संकेतस्थळ अधिकृत संकेतस्थळ
पहिला सामना एप्रिल १९ २००८
राजस्थान वि. दिल्ली
सर्वात जास्त धावा ग्रेम स्मिथ
सर्वात जास्त बळी शेन वॉर्न
सद्य हंगाम
राजस्थान रॉयल्स - रंग

राजस्थान रॉयल्स हा क्रिकेट संघ भारतीय प्रीमियर लीग स्पर्धेत जयपूर शहराचे प्रतिनिधित्व करेल. शेन वॉर्न हा या संघाचा गुरू व प्रशिक्षक आहे. ह्या संघात आयकॉन खेळाडू नाही. संघाचे चिन्ह मोचू सिंग नावाचा सिंह आहे. संघाचे गीत हल्ला बोल प्रसिद्ध गायिका इला अरुण यांनी गायले आहे. लीस्टरशायस काउंटी संघाचा गोलंदाज जेरमी स्नेप याची संघाच्या उच्च प्रदर्शन प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.

फ्रॅंचाईज इतिहास

[संपादन]

राजस्थान रॉयल संघाचे मालक इमर्जिंग मीडिया समूह आहे. ६ कोटी ७० लाख अमेरिकन डॉलरला त्यांनी हा संघ १० वर्षांसाठी विकत घेतला आहे.

खेळाडू

[संपादन]

राजस्थान रॉयल्स संघाने खेळाडूंच्या पहिल्या लिलावात सर्वात कमी खेळाडू विकत घेतले. आयपीएल प्रबंधनाने कमीत कमी ठरवलेल्या कमीत कमी खर्चापेक्षा कमी खर्च केल्यामुळे, संघाला दंड भरावा लागला. संघाचा सर्वात महागडा खेळाडू मोहम्मद कैफ (६,७५,००० रुपयांना विकला गेला) होता. शेन वॉर्न संघाचा कर्णधार तसेच प्रशिक्षक आहे. इंग्लिश खेळाडू संघात असणारा हा एकमेव संघ आहे.

सद्य संघ

[संपादन]
राजस्थान रॉयल्स संघ

फलंदाज


अष्टपैलू

यष्टीरक्षक


गोलंदाज

Support Staff
  • कर्णधार: भारत राहुल द्रविड
  • उप-कर्णधार: ऑस्ट्रेलिया शेन वॉटसन
  • पशिक्षक: भारत माँटी देसाई
  • निर्देशक: भारत झुबिन भरूचा
  • प्रचालक: भारत सुशिल तुलसकर
  • फिजियो: ऑस्ट्रेलिया जॉन ग्लॉस्टर
  • मसाज: ऑस्ट्रेलिया डेरेक सीड्ग्मन
  • लॉजिस्टीक मॅनेजर: भारत झहिर अहमद


अधिक संघ

प्रबंधक

[संपादन]
  • मालक - इमर्जिंग मीडिया (मनोज बदाले , Lachlan Murdoch, सुरेश चेल्लाराम)
  • मुख्याधिकारी - फ्रेझर कॅस्टेलिनो
  • अध्यक्ष - नेमलेला नाही

सामने आणि निकाल

[संपादन]

Overall results

[संपादन]
Summary of results
Wins Losses No Result % Win
२००८ १३ ७८.०९%
२००९ ४३%
२०१० ४३%
२०११* ४६.४२%
Total २९ २५ ५१.१७%

२००८ हंगाम

[संपादन]
क्र. तारीख विरुद्ध स्थळ निकाल
१९ एप्रिल दिल्ली डेरडेव्हिल्स दिल्ली ९ गड्यांनी पराभव
२१ एप्रिल किंग्स XI पंजाब जयपूर ६ गडी राखून विजयी, सामनावीर – ऑस्ट्रेलिया शेन वॉटसन ७६* (४९)
२४ एप्रिल डेक्कन चार्जर्स हैद्राबाद ३ गडी राखून विजयी, सामनावीर – भारत युसुफ पठाण – २/२० (२ षटके) and ६१ (२८)
२६ एप्रिल रॉयल चॅलेंजर्स बंगलोर बंगळूर ७ गडी राखून विजयी, सामनावीर – ऑस्ट्रेलिया शेन वॉटसन – २/२० (४ षटके) and ६१* (४१)
१ मे कोलकाता नाईट रायडर्स जयपुर ४५ धावांनी विजयी, सामनावीर – भारत स्वप्नील अस्नोडकर – ६० (३४)
४ मे चेन्नई सुपर किंग्स जयपुर ८ गडी राखून विजयी, सामनावीर – पाकिस्तान सोहेल तन्वीर – ६/१४ (४ षटके)
७ मे मुंबई इंडियन्स नवी मुंबई ७ गड्यांनी पराभव
९ मे डेक्कन चार्जर्स जयपुर ८ गडी राखून विजयी, सामनावीर – भारत युसुफ पठाण – ६८ (३७)
११ मे दिल्ली डेरडेव्हिल्स जयपुर ३ गडी राखून विजयी, सामनावीर – ऑस्ट्रेलिया शेन वॉटसन – २/२१ (४ षटके) and ७४ (४०)
१० १७ मे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर जयपुर ६५ धावांनी विजयी, सामनावीर – दक्षिण आफ्रिका ग्रॅमी स्मिथ – ७५* (४९)
११ २१ मे कोलकाता नाईट रायडर्स कोलकाता ६ गडी राखून विजयी – भारत युसुफ पठाण – १/१४ (२ षटके) and ४८* (१८)
१२ २४ मे चेन्नई सुपर किंग्स चेन्नै १० धावांनी विजयी
१३ २६ मे मुंबई इंडियन्स जयपुर ५ गडी राखून विजयी, सामनावीर – पाकिस्तान सोहेल तन्वीर – ४/१४ (४ षटके)
१४ २८ मे किंग्स XI पंजाब मोहाली ४१ धावांनी पराभव
१५ ३० मे दिल्ली डेरडेव्हिल्स (उपांत्य #१) मुंबई १०५ धावांनी विजयी, सामनावीर – ऑस्ट्रेलिया शेन वॉटसन – ५२ (२९) and ३/१० (३ षटके)
१६ १ जून चेन्नई सुपर किंग्स (अंतिम) नवी मुंबई

३ गडी राखुन विजयी, सामनावीर – भारतयुसुफ पठाण – ५६ and ३/२२ (४ षटके),

मालिकावीर – ऑस्ट्रेलिया शेन वॉटसन – ४७२ धावा आणि १७ बळी, जांभळी टोपी विजेता पाकिस्तान सोहेल तन्वीर

राजस्थाने प्रथम आयपीएल स्पर्धा १ जून २००८ रोजी जिंकली.

२००९ हंगाम

[संपादन]
क्र. तारीख विरुद्ध स्थळ निकाल
१८ एप्रिल रॉयल चॅलेंजर्स बंगलोर केप टाउन ७५ धावांनी पराभव
२१ एप्रिल मुंबई इंडियन्स दर्बान पावसामुळे सामना रद्द
२३ एप्रिल कोलकाता नाईट रायडर्स केप टाउन विजय (सुपर ओव्हर), सामनावीर – भारत युसुफ पठाण ४२ (२१), १८* (४) (सुपर ओव्हर)
२६ एप्रिल किंग्स XI पंजाब केप टाउन २७ धावांनी पराभव
२८ एप्रिल दिल्ली डेरडेव्हिल्स प्रिटोरिया ५ गडी राखुन विजयी, सामनावीर – भारत युसुफ पठाण ६२* (३०)
३० एप्रिल चेन्नई सुपर किंग्स प्रिटोरिया ३८ धावांनी पराभव
२ मे डेक्कन चार्जर्स पोर्ट एलिझाबेथ ३ गडी राखुन विजयी, सामनावीर – भारत युसुफ पठाण २४(१७),१/१९
५ मे किंग्स XI पंजाब दर्बान ७८ धावांनी विजयी, सामनावीर – दक्षिण आफ्रिका ग्रॅम स्मिथ ७७(४४)
७ मे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर पिटोरिया ७ गडी राखुन विजयी, सामनावीर – भारत अमित सिंग ४/१९
१० ९ मे चेन्नई सुपर किंग्स नॉर्थन केप ७ गड्यांनी पराभव
११ ११ मे डेक्कन चार्जर्स नॉर्थन केप ५३ धावांनी पराभव
१२ १४ मे मुंबई इंडियन्स दर्बान २ धावांनी विजयी, सामनावीर – ऑस्ट्रेलिया शेन वॉर्न ३/२४(४ षटके)
१३ १७ मे दिल्ली डेरडेव्हिल्स ब्लोंफोन्टेन १४ धावांनी पराभव
१४ २० मे कोलकाता नाईट रायडर्स दर्बान ४ गड्यांनी पराभव

२०१० हंगाम

[संपादन]
क्र. तारीख विरुद्ध स्थळ निकाल
१३ मार्च मुंबई इंडियन्स मुंबई ४ धावांनी पराभव, सामनावीर – भारत युसुफ पठाण १०० (३७)
१५ मार्च दिल्ली डेरडेव्हिल्स अहमदाबाद ६ गड्यांनी पराभव
१८ मार्च रॉयल चॅलेंजर्स बंगलोर बंगलोर १० गड्यांनी पराभव
२० मार्च कोलकाता नाईट रायडर्स अहमदाबाद ३४ धावांनी विजयी, सामनावीर – भारत अभिषेक झुनझुनवाला ४५(३६)
२४ मार्च किंग्स XI पंजाब मोहाली ३१ धावांनी विजयी, सामनावीर – ऑस्ट्रेलिया ऍडम वॉग्स ४५ (२४)
२६ मार्च डेक्कन चार्जर्स अहमदाबाद ८ गडी राखुन विजयी, सामनावीर – भारत युसुफ पठाण ७३ (३४)
२८ मार्च चेन्नई सुपर किंग्स अहमदाबाद १७ धावांनी विजयी, सामनावीर – भारत नमन ओझा ८० (४९)
३१ मार्च दिल्ली डेरडेव्हिल्स दिल्ली ६७ धावांनी पराभव
३ एप्रिल चेन्नई सुपर किंग्स चेन्नई २३ धावांनी पराभव
१० ५ एप्रिल डेक्कन चार्जर्स नागपुर २ धावांनी विजयी, सामनावीर – ऑस्ट्रेलिया शेन वॉर्न ४/२१
११ ७ एप्रिल किंग्स XI पंजाब जयपुर ९ गडी राखुन विजयी, सामनावीर – इंग्लंड मायकल लॅंब ८३ (४३)
१२ ११ एप्रिल मुंबई इंडियन्स जयपुर ३७ धावांनी पराभव
१३ १४ एप्रिल रॉयल चॅलेंजर्स बंगलोर जयपुर ५ गड्यांनी पराभव
१४ १७ एप्रिल कोलकाता नाईट रायडर्स कोलकाता ८ गड्यांनी पराभव

२०११ हंगाम

[संपादन]
क्र. तारीख विरुद्ध स्थळ निकाल
९ एप्रिल डेक्कन चार्जर्स हैद्राबाद ८ गडी राखुन विजयी, सामनावीर – भारत सिद्धार्थ त्रिवेदी ३/१५
१२ एप्रिल दिल्ली डेरडेव्हिल्स जयपुर ६ गडी राखुन विजयी, सामनावीर – ऑस्ट्रेलिया शेन वॉर्न २/१७
१५ एप्रिल कोलकाता नाईट रायडर्स जयपुर ९ धावांनी पराभव
१७ एप्रिल कोलकाता नाईट रायडर्स कोलकाता ८ गड्यांनी पराभव
१९ एप्रिल रॉयल चॅलेंजर्स बंगलोर बंगलोर पावसामुळे सामना रद्द
२१ एप्रिल किंग्स XI पंजाब मोहाली ४८ धावांनी पराभव
२४ एप्रिल कोची टस्कर्स केरला जयपुर ८ गडी राखुन विजयी, सामनावीर – ऑस्ट्रेलिया शेन वॉर्न ३/१६
२९ एप्रिल मुंबई इंडियन्स जयपुर ७ गडी राखुन विजयी, सामनावीर – दक्षिण आफ्रिका योहान बोथा ४५(३९)& ३/६ (२ षटके)
१ मे पुणे वॉरियर्स इंडिया जयपुर ६ गडी राखुन विजयी, सामनावीर – न्यूझीलंड रॉस टेलर ४७*(३५)
१० ४ मे चेन्नई सुपर किंग्स चेन्नई ८ गड्यांनी पराभव
११ ९ मे चेन्नई सुपर किंग्स जयपुर पराभव
१२ ११ मे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर जयपुर पराभव
१३ १५ मे कोची टस्कर्स केरला इंदोर पराभव
१४ २० मे मुंबई इंडियन्स मुंबई १० गडी राखुन विजयी, सामनावीर – ऑस्ट्रेलिया शेन वॉटसन ८९*(४७)(९*४,६*६) & ३/१९ (४ षटके)

२०१२ हंगाम

[संपादन]
कोची संघ रद्द झाल्याने, प्रत्येक संघ इतर आठ संघासोबत होम आणि अवे, अश्या १६ सामने खेळेल.
क्र. तारीख विरुद्ध स्थळ निकाल धावफलक
६ एप्रिल किंग्स XI पंजाब जयपूर ३१ धावांनी विजयी, सामनावीर - भारत अजिंक्य रहाणे (९८) धावफलक Archived 2015-09-24 at the Wayback Machine.
८ एप्रिल कोलकाता नाईट रायडर्स जयपूर २२ धावांनी विजयी - ऑस्ट्रेलिया ब्रॅड हॉज ४४ (२९) धावफलक Archived 2015-09-24 at the Wayback Machine.
११ एप्रिल मुंबई इंडियन्स मुंबई ?
१३ एप्रिल कोलकाता नाईट रायडर्स कोलकाता ?
१५ एप्रिल रॉयल चॅलेंजर्स बंगलोर बंगलोर ?
१७ एप्रिल डेक्कन चार्जर्स जयपूर ?
२१ एप्रिल चेन्नई सुपर किंग्स चेन्नई ?
२३ एप्रिल रॉयल चॅलेंजर्स बंगलोर जयपूर ?
२९ एप्रिल दिल्ली डेरडेव्हिल्स दिल्ली ?
१० १ मे दिल्ली डेरडेव्हिल्स जयपूर ?
११ ५ मे किंग्स XI पंजाब मोहाली ?
१२ ८ मे पुणे वॉरियर्स इंडिया पुणे ?
१३ १० मे चेन्नई सुपर किंग्स जयपूर ?
१४ १३ मे पुणे वॉरियर्स इंडिया जयपुर ?
१५ १८ मे डेक्कन चार्जर्स हैद्राबाद ?
१६ २० मे मुंबई इंडियन्स जयपूर ?
Total

बाह्य दुवे

[संपादन]

संदर्भ

[संपादन]