Jump to content

सारान्स्क

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सारान्स्क
Саранск
रशियामधील शहर


ध्वज
चिन्ह
सारान्स्क is located in रशिया
सारान्स्क
सारान्स्क
सारान्स्कचे रशियामधील स्थान

गुणक: 54°11′N 45°11′E / 54.183°N 45.183°E / 54.183; 45.183

देश रशिया ध्वज रशिया
विभाग मोर्दोव्हिया
स्थापना वर्ष इ.स. १६४१
क्षेत्रफळ ७१.६ चौ. किमी (२७.६ चौ. मैल)
लोकसंख्या  (२०१३)
  - शहर २,९८,२८७
  - घनता ४,१७४ /चौ. किमी (१०,८१० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मॉस्को प्रमाणवेळ (यूटीसी+०४:००)
अधिकृत संकेतस्थळ


सारान्स्क (रशियन: Саранск; मोक्षा: Саранош) हे रशिया देशाच्या मोर्दोव्हिया प्रजासत्ताकाचे मुख्यालय व रशियामधील मोठ्या शहरांपैकी एक आहे. आहे. सारान्स्क शहर रशियाच्या युरोपीय भागात मॉस्कोच्या ६३० किमी पूर्वेस वसले आहे. २०१० सालच्या गणनेनुसार येथील लोकसंख्या २.९७ लाख होती.

२०१८ फिफा विश्वचषकामधील यजमान शहरांपैकी सारान्स्क एक आहे.

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]