लोअर परळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

लोअर परळ हा मध्य मुंबईतील एक भाग आहे. या भागात १९८०च्या दशकापर्यंत अनेक कापडाच्या गिरण्या होत्या. त्या बंद पडल्यावर तेथे आता अलिशान गगनचुंबी इमारतींची रचना झाली आहे. यात महागडी घरे, दुकाने, होटेल आणि पब आहेत.

हे सुद्धा पहा[संपादन]