बोईसर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
  ? बोईसर
महाराष्ट्र • भारत
—  शहर  —

१९° ४८′ ००″ N, ७२° ४५′ ००″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची

त्रुटि: "11 मीटर" अयोग्य अंक आहे मी
जिल्हा पालघर
लोकसंख्या १४,६८४ (२००१)
आमदार /सरपंच राजेश पाटील /वैशाली बाबर
कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• +०२५२५
• एमएच ०४/४८

गुणक: 19°48′N 72°45′E / 19.80°N 72.75°E / 19.80; 72.75{{#coordinates:}}:एकाधिक प्राथमिक खूणपताका प्रति पान घेऊ शकत नाही.

बोईसर हे महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील व तालुक्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. ते तालुक्याच्या ठिकाणापासून ११.५ किलोमीटर, ठाणे शहरापासून ६३ किमी तर महाराष्ट्राची राजधानी मुंबईपासून ८५ किमी अंतरावर आहे.[१].

इतिहास[संपादन]

भौगोलिक सीमा[संपादन]

जगाच्या नकाशावर बोईसरचे अक्षांश १९.८° उत्तर, आणि रेखांश ७२.७५° पूर्व असे आहेत. मुंबईच्या पश्चिम उपनगरीय रेल्वे मार्गावर विरार स्थानकाच्या पुढे ४५ किलोमीटर अंतरावर बोईसर हे रेल्वे स्थानक आहे.
बोईसरच्या पश्चिमेला नवापूर, अक्करपट्टी व नांदगाव ही गावे आहेत. उत्तरेकडे वाणगाव, तारापूर, चिंचणी ही गावे आहेत. दक्षिणेला सरावली हे गाव आहे. पूर्वेला बेटेगाव, धामटणे, बोरशेती ही गावे आहेत.[२].

संस्था[संपादन]

बोईसर व आजुबाजूला अनेक महत्त्वाच्या संस्था कार्यरत आहेत.

शिक्षण[संपादन]

बोईसरला शालेय शिक्षणापासून उच्च शिक्षणासहित संशोधन स्तरावरील शिक्षणाची सोय उपलब्ध आहे. येथील महत्त्वाची शाळा-महाविद्यालये पुढीलप्रमाणे आहेत.
१) तारापूर विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय [३]. 2)सेवा आश्रम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय 3)डॉन बॉस्को

औद्योगिक वसाहत[संपादन]

बोईसरला लागून विस्तीर्ण अशी तारापूर औद्योगिक वसाहत आहे. येथे रासायनिक, वस्त्रोद्योग, अवजड यंत्रे, औषधे इत्यादींचे अनेक करखाने आहेत. तसेच तारापूर अणुऊर्जा केंद्रभाभा अणू संशोधन केंद्रही बोईसरपासून जवळच आहे.

महत्त्वाची स्थळे[संपादन]

वृत्तपत्रे[संपादन]

परिसरातील प्रसिद्ध व्यक्तिमत्वे[संपादन]

टाटा स्वस्त गृहनिर्माण[संपादन]

बोईसर
दूरध्वनी क्र.- +९१-२२- फॅक्स क्र.-+९१-२२- ई-मेल पत्ता- संकेत स्थळ-
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
उमरोळी
मुंबई उपनगरी रेल्वे:पश्चिम उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
वाणगांव
स्थानक क्रमांक:३४ चर्चगेटपासूनचे अंतर कि.मी.Aiga railtransportation 25.svg
कृपया भारतीय रेल्वे-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "बोईसर" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "बोईसर नकाशा" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ "तारापूर विद्या मन्दिर" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)