Jump to content

मदन मोहन पूंछी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मदन मोहन पुंछी या पानावरून पुनर्निर्देशित)


मदन मोहन पूंछी ( १० ऑक्टोबर, इ.स. १९३३: पाकपट्टण, पंजाब, पाकिस्तान) हे भारताचे माजी सरन्यायाधीश आहेत. ते १८ जानेवारी, इ.स. १९९८ पासून ९ ऑक्टोबर, इ.स. १९९८या कालावधीत सरन्यायाधीश होते. त्याआधी ते पंजाब आणि हरयाणा उच्चन्यायालयाचे न्यायाधील होते.