मतदार ओळखपत्र (भारत)
Jump to navigation
Jump to search
भारताचे मतदार ओळखपत्र हे भारताच्या निवडणूक आयोगाने दिलेले ओळखपत्र आहे. त्याचा मुख्य उद्देश हा मतदान करतांना ओळख म्हणून आहे. ते सामान्य ओळख म्हणून, पत्त्याच्या पुरावा म्हणून व वयाचा दाखला म्हणूनही वापरता येते. त्याशिवाय, इतर ठिकाणी पुरावा म्हणूनही ते ग्राह्य धरल्या जाते जसे, पारपत्र व मोबाईल फोनचे सीम खरेदी करण्यास.[१]
कसे दिसते[संपादन]
मतदार ओळखपत्र मिळविणे[संपादन]
खोटे व अकार्यान्वित मतदार ओळखपत्र[संपादन]
समस्यांची क्षेत्रे[संपादन]
ओळख व पत्त्याचा पुरावा म्हणून कमी प्रतिसाद[संपादन]
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
संदर्भ[संपादन]
- ^ "भारताचा निवडणूक आयोग (इंग्रजी मजकूर)". २६/०२/२०१५ रोजी पाहिले.
|accessdate=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)