दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना ही भारत सरकारची तरुणांसाठी रोजगार निर्माण करण्यासाठीची एक योजना आहे.

ही योजना २५ सप्टेंबर २०१४ ला नितीन गडकरीव्यंकैय्या नायडू यांच्या हस्ते सुरू करण्यात आली. या योजनेसाठी दीनदयाल उपाध्याय यांच्या ९८व्या जयंतीचे निमित्त साधण्यात आले. या योजनेद्वारे १५ ते ३५ वयोगटातील ग्रामीण युवकांना लक्ष्य बनविण्यात आले आहे. १५०० कोटी रुपये या योजनेसाठी देण्यात आले आहेत. या योजनेमुळे ग्रामीण युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. या योजनेमध्ये विद्यार्थ्यांच्या खात्यांत पैसे थेट जमा करण्याची सोय आहे.[ संदर्भ हवा ]Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.


Commons-emblem-notice.svg
हा लेख/हे पान अवर्गीकृत आहे.
कृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा अशी विनंती करण्यात येते.