राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना ही भारतातील केंद सरकार पुरस्कृत दारिद्रय़रेषेखालील असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी विमा योजना आहे. यात अवघ्या ३० रुपयांमध्ये नावनोंदणी करून दारिद्रय़रेषेखालील कुटुंबियांना दरवर्षी ३० हजार रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा मिळतो.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.