बेटी बचाओ, बेटी पढाओ योजना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बेटी बचाओ,बेटी पढाओ योजना या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

बेटी बचाओ, बेटी पढाओ योजना ही एक भारत सरकारची योजना आहे. महिला कल्याण योजनांसंबंधी समाजात जागरूकता निर्माण करणे हा या योजनेचा उद्देश आहे. जनगणनेच्या माहितीनुसार, भारतात, सन २०११ मध्ये, लहान मुलांचे लिंगोत्तर प्रमाण (० ते ६ वर्षे) १००० मुलांमागे ९२७ मुली असे होते. युनिसेफने, सन २०१२ मध्ये, एका अहवालानुसार, या बाबतीत १९५ देशांमध्ये भारतास ४१वा क्रमांक दिला होता.[१][२]

या योजनेची सुरुवात ऑक्टोबर २०१४ मध्ये झाली. या योजनेत महिला व बालविकास मंत्रालय आणि आरोग्य व कुटुंब कल्याण यांचे एकत्रित सहकार्य आहे.[३]

==उद्दीष्टये==T

अंमल बजावणी[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "बेटी बचाओ बेटी पठाओ अभियान". Wayback Machine. 2014-11-05. 2018-09-25 रोजी पाहिले. 
  2. ^ "UP govt sounds alert over Beti Bachao Beti Padhao scheme fraud". https://www.hindustantimes.com/ (en मजकूर). 2017-05-19. 2018-09-25 रोजी पाहिले. 
  3. ^ "PM Narendra Modi to launch 'Beti Bachao, Beti Padhao' programme from Haryana". The Economic Times. 2014-12-31. 2018-09-25 रोजी पाहिले.