प्रधानमंत्री ग्राम सडक योजना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

प्रधानमंत्री ग्राम सडक योजना (इं:Pradhan Mantri Gram Sadak Yojana) लघुरुप:PMGSY) ही भारतातील एक योजना आहे. या योजनेचा उद्देश, पोहोचमार्ग नसणाऱ्या खेड्यांसाठी सर्व ऋतुंमध्ये वापरण्यास योग्य असे चांगले रस्ते ग्रामीण भागात बांधणे असा आहे. [१] ही केंद्र सरकारद्वारे प्रायोजित योजना[२] सन २००० मध्ये तेंव्हाचे भारताचे प्रधानमंत्री श्री अटल बिहारी वाजपेयी व श्री प्रभज्योत सिंग यांचेद्वारे सुरु केल्या गेली होती.[३] आसाम ट्रिब्युन ने अहवाल दिला आहे कि या योजनेद्वारे तसेच आंतरजोडणीद्वारे मणिपूरमधील अनेक खेड्यातील रहिवाश्यांचे जीवनमान बदलणे सुरु झाले आहे[४]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भ[संपादन]