तमिळनाडू एक्सप्रेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तमिळनाडू एक्सप्रेस
माहिती
सेवा प्रकार मेल-एक्सप्रेस (अति-जलद)
प्रदेश भारत - नवी दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तमिळनाडू
शेवटची धाव अद्याप सुरू
चालक कंपनी दक्षिण रेल्वे, भारतीय रेल्वेचा विभाग
मार्ग
सुरुवात नवी दिल्ली
थांबे
शेवट चेन्नई
अप क्रमांक १२६२२
निघायची वेळ (नवी दिल्ली) २२:३०
पोचायची वेळ (चेन्नई) ०७:३० (तिसऱ्या दिवशी)
डाउन क्रमांक १२६२१
निघायची वेळ (चेन्नई) २२:००
पोचायची वेळ (नवी दिल्ली) ०७:०० (तिसऱ्या दिवशी)
अंतर २,१८४ किमी
साधारण प्रवासवेळ ३३ तास ३० मिनिट
वारंवारिता रोज
प्रवासीसेवा
प्रवासवर्ग वातानुकुलित शयनयान (दुसरा व तिसरा वर्ग), २
अपंगांसाठीची सोय नाही
झोपण्याची सोय ६ शायिकांचा कंपार्टमेंट, ८ शायिकांचा कंपार्टमेंट
खानपान पँट्री कार, फेरीवाले कंत्राटी विक्रेते
सामान ठेवण्याची सोय प्रवासी कंपार्टमेंटमध्येच
तांत्रिक माहिती
डबे, इंजिने, इ.

२ एस.एल.आर डबे
६ वातानुकुलित शयनयान (दुसरा/तिसरा वर्ग)
१३ शयनयान
दुसरा वर्ग

१ पँट्री कार
गेज ब्रॉडगेज

तमिळनाडू एक्सप्रेस ही भारताच्या नवी दिल्ली आणि चेन्नई शहरांच्या मध्ये धावणारी अतिजलद रेल्वेगाडी आहे. ही गाडी ऑगस्ट ७, इ.स. १९७६ रोजी सुरू झाली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधीच्या हस्ते उद्घाटन झालेली ही गाडी सुरुवातीस आठवड्यात दोन वेळा धावत असे. १९८२मध्ये ही गाडी आठवड्यात चार वेळा तर जून १९८८पासून रोज धावते. या गाडीचा क्रमांक १२६२१/१२६२२ आहे.

अपघात[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. 32 passengers charred on Chennai bound Tamil Nadu Express near Nellore