मंगला लक्षद्वीप एक्सप्रेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
मंगला लक्षद्वीप एक्सप्रेसचा मार्ग

मंगला लक्षद्वीप एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. ही गाडी दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानक ते केरळमधील एर्नाकुलम स्थानकांदरम्यान रोज धावते. कोकण रेल्वेमार्गे धावणारी मंगला लक्षद्वीप एक्सप्रेस दिल्ली ते कोची दरम्यानचे ३,०६६ किमी अंतर ४८ तासांत पूर्ण करते.

तपशील[संपादन]

गाडी क्रमांक मार्ग प्रस्थान आगमन कधी सरासरी वेग अंतर
१२६१७ एर्नाकुलम जंक्शन – हजरत निजामुद्दीन १३:२० १३:१० (तिसऱ्या दिवशी) रोज ६४ किमी/तास ३,०६६ किमी
१२६१८ हजरत निजामुद्दीन – एर्नाकुलम ०९:१५ १०:०० (तिसऱ्या दिवशी) रोज

बाह्य दुवे[संपादन]