डेव्हिड ग्रॉस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
डेव्हिड ग्रॉस

डेव्हिड जॉनाथन ग्रॉस (१९ फेब्रुवारी, १९४१ - ) हे अमेरिकन सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ आहेत. यांनी स्ट्रिंग थियरीमध्ये[मराठी शब्द सुचवा] संशोधन केले आहे. ग्रॉस यांना फ्रॅंक विल्चेक आणि डेव्हिड पॉलित्झर यांच्याबरोबर ॲसिम्टोटिक Freedomचा[मराठी शब्द सुचवा] (अनंतवर्ती मुक्तीचा) शोध लावल्याबद्दल २००४ चे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले होते.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

बाह्य दुवे[संपादन]