ज्युलियन श्विंगर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ज्युलियन श्वाईंगर
Julian Schwinger, 1965.jpg
ज्युलियन श्विंगर
पूर्ण नावज्युलियन श्विंगर
जन्म १२ फेब्रुवारी १९१८
न्यू यॉर्क शहर, अमेरिका
मृत्यू १६ जुलै १९९४
लॉस एंजेलिस, कॅलिफोर्निया, अमेरिका
कार्यक्षेत्र भौतिकशास्त्र
पुरस्कार Nobel prize medal.svg भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक

ज्युलियन सीमूर श्वाईंगर (जन्म : न्यू यॉर्क शहर, अमेरिका, १२ फेब्रुवारी १९१८; मृत्यू : लॉस एंजेलिस, कॅलिफोर्निया-अमेरिका, १६ जुलै १९९४) हे एक अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांना १९६५ चे भौतिकशास्त्रामधील नोबेल पारितोषिक देण्यात आले होते.

जीवन[संपादन]

संशोधन[संपादन]

पुरस्कार[संपादन]

बाह्यदुवे[संपादन]