जॉन स्ट्रट
Appearance
(जॉन विल्यम स्ट्रट या पानावरून पुनर्निर्देशित)
जॉन स्ट्रट | |
पूर्ण नाव | जॉन स्ट्रट |
जन्म | १२ नोव्हेंबर, इ.स. १८४२ लॅंगफर्ड ग्रोव्ह, इसेक्स, इंग्लंड |
मृत्यू | ३० जून, इ.स. १९१९ टर्लिंग प्लेस, इसेक्स, इंग्लंड |
कार्यक्षेत्र | भौतिकशास्त्र |
पुरस्कार | भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक |
जॉन स्ट्रट हे शास्त्रज्ञ होते. जॉन विल्यम स्ट्रट, रेलेचा ३रा बॅरन (इंग्लिश: John William Strutt, 3rd Baron Rayleigh ;) (१२ नोव्हेंबर, इ.स. १८४२; लॅंगफर्ड ग्रोव्ह, इसेक्स, इंग्लंड - ३० जून, इ.स. १९१९; टर्लिंग प्लेस, इसेक्स, इंग्लंड) हा इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ होते.
जीवन
[संपादन]संशोधन
[संपादन]आकाशाच्या निळ्या रंगाचे कारण असलेल्या व आता रेले विकिरण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घटनेचा शोध त्याने लावला. तसेच आता रेले तरंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पृष्ठ तरंगांच्या अस्तित्वाचे भाकीतही त्याने वर्तवले. त्याने लिहिलेले द थिअरी ऑफ साउंड (अर्थ: ध्वनीचा सिद्धांत) हे पुस्तक ध्वानिकी अभियंते आजही संदर्भग्रंथ म्हणून वापरतात.
पुरस्कार
[संपादन]विल्यम रॅम्से याच्यासह आरगॉन या मूलद्रव्याचा शोध लावल्यामुळे त्याला इ.स. १९०४ साली नोबेल पारितोषिक देण्यात आले.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- "जॉन स्ट्रट याचा अल्पपरिचय" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |