Jump to content

पुंडलिक हरी दानवे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पुंडलिक हरी दानवे (१९२६ - १ नोव्हेंबर २०२१) हे भारताच्या ६व्या लोकसभा (१९७७) आणि ९व्या लोकसभेचे (१९८९) सदस्य होते. त्यांनी महाराष्ट्राच्या जालना मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आणि ते भारतीय जनता पक्षाचे तसेच जनता पक्षाचे सदस्य होते.[१][२][३]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Maharashtra Loksabha Election Results
  2. ^ List of winner/current and runner up MPs Jalna Parliamentary Constituency
  3. ^ "Maha Former Jalna LS MP Pundlik Hari Danve dies in Aurangabad hospital". The Week (इंग्रजी भाषेत). 2021-11-01 रोजी पाहिले.