टेबल माउंटन
Jump to navigation
Jump to search
केप टाउन शहराजवळील पर्वत | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
प्रकार | पर्वत, tourist attraction | ||
---|---|---|---|
वापरलेली सामग्री |
| ||
Located in protected area | Table Mountain National Park | ||
स्थान | केप टाउन, वेस्टर्न केप, दक्षिण आफ्रिका | ||
महत्वाची घटना |
| ||
Topographic prominence |
| ||
समुद्रसपाटीपासूनची उंची |
| ||
पासून वेगळे आहे |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
![]() | |||
| |||
![]() |

लायन्स हेड शिखरावरुन दिसणारा टेबल माउंटन. केप टाउन शहर ढगांखाली आहे.
टेबल माउंटन (खोएखोए:Huri ‡oaxa; जेथे समुद्र उंचावतो; आफ्रिकान्स:टाफेलबर्ग) हा दक्षिण आफ्रिकेच्या केप टाउन शहराजवळी पर्वत आहे. याचा माथा उंच पठार असून हा पर्वत केप टाउन शहराच्या प्रतिमेशी जगभर निगडीत आहे. या डोंगराच्या माथ्यावर जाण्यासाठी केबल कार उपलब्ध आहे ज्यामुळे येथे पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देतात.[१] हा पर्वत टेबल माउंटन राष्ट्रीय उद्यानाचा भाग आहे.[२]
संदर्भ आणि नोंदी[संपादन]
- ^ "Table Mountain in Cape Town". www.vibescout.com (इंग्रजी भाषेत). 2017-11-06 रोजी पाहिले.
- ^ "15 Things You Didn't Know About Table Mountain". 2017.