बांगुई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बांगुई
Bangui
मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक देशाची राजधानी

Bangui Shopping District.jpg

बांगुई is located in मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक
बांगुई
बांगुई
बांगुईचे मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताकमधील स्थान

गुणक: 4°22′N 18°35′E / 4.367°N 18.583°E / 4.367; 18.583

देश Flag of the Central African Republic मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक
स्थापना वर्ष इ.स. १८८९
क्षेत्रफळ ६७ चौ. किमी (२६ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १,२११ फूट (३६९ मी)
लोकसंख्या  
  - शहर ६,२२,७७१
  - घनता ९,२९५ /चौ. किमी (२४,०७० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी + १:००


बांगुई ही मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक ह्या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. हे शहर देशाच्या दक्षिण भागात युबांगी नदीच्या उत्तर किनाऱ्यावर वसले आहे. नदीच्या पलीकडे कॉंगोचे झोंगो हे शहर स्थित आहे.

बांगुईची स्थापना फ्रेंचांनी १८८९ साली केली.

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत