मापुतो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मापुतो
Maputo
मोझांबिक देशाची राजधानी

Maputo.jpg

Mozambique Provinces Maputo.png
मापुतोचे मोझांबिकमधील स्थान

गुणक: 25°58′″S 32°35′″E / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहकगुणक: 25°58′″S 32°35′″E / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक

देश मोझांबिक ध्वज मोझांबिक
राज्य मापुतो
लोकसंख्या  
  - शहर १२,४४,२२७


मापुतो ही मोझांबिक ह्या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. मापुतो शहर मोझांबिकच्या दक्षिण टोकाला हिंदी महासागराच्या किनार्‍यावर वसले आहे. मापुतो हे पूर्व आफ्रिकेतील एक महत्त्वाचे बंदर आहे.