लिब्रेव्हिल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लिब्रेव्हिल
Libreville
गॅबन देशाची राजधानी


लिब्रेव्हिल is located in गॅबन
लिब्रेव्हिल
लिब्रेव्हिल
लिब्रेव्हिलचे गॅबनमधील स्थान

गुणक: 00°23′24″N 9°27′00″E / 0.39000°N 9.45000°E / 0.39000; 9.45000

देश गॅबन ध्वज गॅबन
स्थापना वर्ष इ.स. १८४९
लोकसंख्या  
  - शहर ५,७८,१५६


लिब्रेव्हिल ही गॅबन ह्या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. लिब्रेव्हिल गॅबनच्या पश्चिम भागात गिनीच्या आखाताच्या किनाऱ्यावर वसले आहे.