यान व्हान रीबेक
Appearance
योहान अँथोनीशून यान व्हान रीबेक (२१ एप्रिल, १६१९ - १८ जानेवारी, १६७७:बटाव्हिया, डच ईस्ट इंडीज[१]) हा एक डच खलाशी आणि वसाहत-प्रशासक होता.[२][३]
दक्षिण आफ्रिकेतील केप टाउन शहराच्या ठिकाणी वस्ती करून राहणारा हा पहिला युरोपीय होता.
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ Trotter, Alys Fane Keatinge (1903). Old cape Colony : a chronicle of her men and houses from 1652 to 1806. London : Selwyn & Blount. 25 July 2009 रोजी पाहिले.
- ^ Encyclopaedia Britannica, 15th edition, Chicago, 1990, Macropaedia, vol.15, p.570.
- ^ Dawson, William Harbutt, South Africa, London, 1925, p.216.