बमाको

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बमाको
Bamako
माली देशाची राजधानी


बमाको is located in माली
बमाको
बमाको
बमाकोचे मालीमधील स्थान

गुणक: 12°37′N 8°0′W / 12.617°N 8.000°W / 12.617; -8.000

देश माली ध्वज माली
राज्य बमाको
समुद्रसपाटीपासुन उंची १,१४८ फूट (३५० मी)
लोकसंख्या  
  - शहर १८,००,००० (अंदाजे)


बमाको ही माली ह्या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. येथील लोकसंख्या अंदाजे १८,००,००० इतकी आहे.