डकार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
डकार
Dakar
सेनेगाल देशाची राजधानी

Senegal 624.jpg

Dakar CoA.png
चिन्ह
डकार is located in सेनेगाल
डकार
डकार
डकारचे सेनेगालमधील स्थान

गुणक: 14°41′34″N 17°26′48″W / 14.69278°N 17.44667°W / 14.69278; -17.44667

देश सेनेगाल ध्वज सेनेगाल
प्रांत डकार
क्षेत्रफळ ८२.४ चौ. किमी (३१.८ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर १०,३०,५९४
  - घनता १२,५१० /चौ. किमी (३२,४०० /चौ. मैल)
http://www.dakarville.sn/


डकार ही सेनेगाल देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे.

पॅरिस-डकार शर्यत ही मोटारगाड्यांची क्षमता अजमावणारी शर्यत या शहरात संपत असे.