ब्राझाव्हिल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
ब्राझाव्हिल
Brazzaville
काँगोचे प्रजासत्ताक देशाची राजधानी


ब्राझाव्हिल is located in काँगोचे प्रजासत्ताक
ब्राझाव्हिल
ब्राझाव्हिल
ब्राझाव्हिलचे काँगोचे प्रजासत्ताकमधील स्थान

गुणक: 4°16′S 15°17′E / 4.267°S 15.283°E / -4.267; 15.283

देश Flag of the Republic of the Congo काँगोचे प्रजासत्ताक
स्थापना वर्ष इ.स. १८८१
क्षेत्रफळ १०० चौ. किमी (३९ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर १०,१८,५४१


ब्राझाव्हिल ही काँगोचे प्रजासत्ताक ह्या देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. ब्राझाव्हिल शहर कॉंगो नदीच्या काठावर वसले आहे. किन्शासा हे डी आर काँगो देशाच्या राजधानीचे शहर काँगोच्या दुसर्‍या काठावर ब्राझाव्हिलच्या विरुद्ध बाजूस वसले आहे.