यामूसूक्रो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
यामूसूक्रो
Yamoussoukro
कोट दि आईव्होर देशाची राजधानी

Yakro basilique05.jpg

यामूसूक्रो is located in कोट दि आईव्होर
यामूसूक्रो
यामूसूक्रो
यामूसूक्रोचे कोट दि आईव्होरमधील स्थान

गुणक: 6°49′″N 5°17′″W / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहकगुणक: 6°49′″N 5°17′″W / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक

देश कोत द'ईवोआर ध्वज कोत द'ईवोआर
स्थापना वर्ष इ.स. १९०१
क्षेत्रफळ ३,५०० चौ. किमी (१,४०० चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर २,००,६५९
प्रमाणवेळ यूटीसी


यामूसूक्रो ही कोट दि आईव्होर देशाची राजधानी आहे. आबिजान या भूतपूर्व राजधानीच्या शहराच्या उत्तरेला २४० कि.मी. अंतरावर टेकड्यांच्या उताराकडील भागावर हे शहर वसले आहे. 'बासिलीक द नोत्र दाम द ला पेइस द यामूसूक्रो' नावाने ओळखले जाणारे जगातील सर्वांत मोठे ख्रिश्चन धर्मीय प्रार्थनास्थळ यामूसूक्रोत आहे.


बाह्य दुवे[संपादन]