Jump to content

बेळगांव विभाग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बेळगांव विभाग कर्नाटकातील चार प्रशासकीय विभागांपैकी एक आहे.

बेळगांव विभागातील जिल्हे दर्शवणारा नकाशा

चतुःसीमा[संपादन]

या विभागाच्या पश्चिमेस अरबी समुद्रकोल्हापूर जिल्हा, पूर्वेस गुलबर्गा विभाग, उत्तरेस महाराष्ट्र राज्य व दक्षिणेस बंगळूर विभाग आहे.

जिल्हे[संपादन]

बेळगाव विभागातील खालील जिल्हे आहेत.