कोप्पळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कोप्पळ भारतातील कर्नाटक राज्यातील एक शहर आहे.

हे शहर कोप्पळ जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.