रामनगर जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
रामनगर जिल्हा
ರಾಮನಗರ ಜಿಲ್ಲೆ
कर्नाटक राज्याचा जिल्हा
Karnataka Ramanagara locator map.svg
कर्नाटकच्या नकाशावरील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य कर्नाटक
मुख्यालय रामनगर
तालुके
क्षेत्रफळ ३,५७६ चौरस किमी (१,३८१ चौ. मैल)
लोकसंख्या १०,८२,३७९ (२०११)
लोकसंख्या घनता २९० प्रति चौरस किमी (७५० /चौ. मैल)
साक्षरता दर ६९.२%
लिंग गुणोत्तर ९७६ /
लोकसभा मतदारसंघ बंगळूर ग्रामीण

रामनगर हा भारताच्या कर्नाटक राज्यामधील एक जिल्हा आहे. ऑक्टोबर २००७ मध्ये रामनगर जिल्हा बंगळूर ग्रामीण जिल्ह्यामधून काही भूभाग अलग करून निर्माण करण्यात आला. हा जिल्हा कर्नाटकच्या दक्षिण भागात तमिळनाडूच्या सीमेवर आहे. रामनगर येथे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.

बाह्य दुवे[संपादन]