गुलबर्गा विभाग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गुलबर्गा विभाग हा भारतातील कर्नाटक राज्याचा एक प्रशासकीय विभाग आहे. यात ५ जिल्ह्यांचा समावेश होतो.