तुमकूर जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हा लेख तुमकूर जिल्ह्याविषयी आहे. तुमकूर शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

तुमकूर हा भारताच्या कर्नाटक राज्यातील जिल्हा आहे.

हा जिल्हा बंगळूर प्रशासकीय विभागात मोडतो.