लिमुझे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
लिमुझे
Limousin
फ्रान्सचा प्रांत

लिमुझेचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
लिमुझेचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
राजधानी लिमोज
क्षेत्रफळ १६,९४२ चौ. किमी (६,५४१ चौ. मैल)
लोकसंख्या ७४१,७८५
घनता ४३ /चौ. किमी (११० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-L
संकेतस्थळ http://www.cr-limousin.fr/

लिमुझे (फ्रेंच: Limousin) हा फ्रान्स देशाचा एक भूतपूर्व प्रशासकीय प्रदेश आहे. हा प्रदेश फ्रान्सच्या मध्य भागात स्थित असून तो फ्रान्समधील दुसऱ्या क्रमांकाच्या तुरळक लोकसंख्येचा प्रदेश आहे. २०१६ साली लिमुझे, अ‍ॅकितेनपॉयतू-शाराँत हे तीन प्रदेश एकत्रित करून नुव्हेल-अ‍ॅकितेन नावाचा मोठा प्रदेश स्थापन करण्यात आला.

विभाग[संपादन]

लिमुझे प्रशासकीय प्रदेश खालील तीन विभागांमध्ये विभागला गेला आहे.


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: