चर्चा:एन, फ्रान्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

Ainचा उच्चार एन् असा होतो. एं असे लिहिले असता एम् असा उच्चार सूचित होतो. मराठी हलंत शब्द लिहीता येते नाहीत. तरी ही संदिग्धता टाळण्यासाठी या लेखाचे शीर्षक एन, फ्रांस (किंवा एन, फ्रान्स) असे करावे.

अभय नातू १९:४३, ५ ऑक्टोबर २०११ (UTC)