Jump to content

प्रमिला दंडवते

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रमिलाताई दंडवते (ऑगस्ट २७, इ.स. १९२८- जानेवारी १, इ.स. २००२) या महाराष्ट्रातील ज्येष्ठ समाजवादी नेत्या होत्या. त्या इ.स. १९८०च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र राज्यातील उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या.

  • ज्येष्ठ समाजवादी नेते आणि माजी केंद्रिय मंत्री मधु दंडवते यांच्या त्या पत्नी होत्या.