उमरखेड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
  ?औदुंबर नगर
साचा:उमरखेड
महाराष्ट्र • भारत
टोपणनाव: UMARKHED
—  तालुका  —
महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्हा
महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्हा

१९° ३६′ ००″ N, ७७° ४२′ ००″ E

गुणक: 19°36′0″N 77°42′0″E / 19.6°N 77.7°E / 19.6; 77.7
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ १,२३८ चौ. किमी
हवामान
वर्षाव
तापमान
• उन्हाळा
समशीतोष्ण (Köppen)
• ९०४.३ मिमी (३५.६० इंच)

• ३५. °C ( °F)
लोकसंख्या
घनता
लिंग गुणोत्तर
साक्षरता
• पुरूष
• स्त्री
२,२२,७४०
• १८०/किमी
९४३ /
१,३५,६४९ %
• ८२,१०९ %
• ५३,५४० %
भाषा मराठी
विधानसभा सदस्य श्री राजेंद्र नजरधने
संसद सदस्य श्री राजीव सातव
संसदीय मतदारसंघ हिंगोली
उमरखेड तहसील उमरखेड
उमरखेड पंचायत समिती उमरखेड
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

त्रुटि: "[४४५२०६]" अयोग्य अंक आहे
• +०७२३१
• महाराष्ट्र-२९
संकेतस्थळ: [१]

गुणक: 19°36′0″N 77°42′0″E / 19.6°N 77.7°E / 19.6; 77.7


उमरखेड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्याचा एक तालुका आहे. उमरखेड शहर यवतमाळ जिल्ह्यातील एक प्रमुख बाजारपेठ असून व्यापारी केंद्र आहे. उमरखेड तालुक्यातील पैनगंगा या प्राचीन नदीवर असलेला सहस्त्रकुंड धबधबा हे यवतमाळ मधील प्रमुख पर्यटन स्थळ आहे. हे शहर नागपूर~तुळजापुर राज्य महामार्ग व राष्ट्रीय महामार्ग वर वसले आहे. विदर्भाच्या दक्षिण दिशेतील हे शेवटचे महत्वाचे ठिकाण आहे.[चित्र:Umarkhed taluka.JPG|350px|इवलेसे|उजवे|उमरखेड तालुक्याचे यवतमाळ जिल्ह्याच्या नकाशावरील स्थान.]]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
यवतमाळ जिल्ह्यातील तालुके
उमरखेड | झरी जामणी | घाटंजी | आर्णी | केळापूर | कळंब | दारव्हा | दिग्रस | नेर | पुसद | बाभुळगाव | यवतमाळ तालुका | महागांव | मारेगांव | राळेगांव | वणी, यवतमाळ