कोत-द'ओर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कोत-द'ओर
Côte-d'Or
फ्रान्सचा विभाग
चिन्ह

कोत-द'ओरचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
कोत-द'ओरचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश बूर्गान्य
मुख्यालय दिजॉं
क्षेत्रफळ ८,७६३ चौ. किमी (३,३८३ चौ. मैल)
लोकसंख्या ५,२१,६०८
घनता ६० /चौ. किमी (१६० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-21

कोत-द'ओर (फ्रेंच: Côte-d'Or) हा फ्रान्स देशाच्या बूर्गान्य प्रदेशातील एक विभाग आहे.


बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
बूर्गान्य प्रदेशातील विभाग
कोत-द'ओर  · न्येव्र  · सॉन-ए-लावार  · योन