राष्ट्रीय महामार्ग २ (जुने क्रमांकन)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारत  राष्ट्रीय महामार्ग २
लांबी १,४६५ किमी
सुरुवात दिल्ली
मुख्य शहरे दिल्ली - आग्रा - कानपुर - अलाहाबाद - वाराणसी - कोलकाता
शेवट कोलकाता, पश्चिम बंगाल
जुळणारे प्रमुख महामार्ग रा. म. १ - दिल्ली
रा. म. ८ - दिल्ली
रा. म. १० - दिल्ली
रा. म. २४ - दिल्ली
रा. म. ३ - आग्रा
रा. म. ११ - आग्रा
रा. म. ९३ - आग्रा
रा. म. ९२ - इटावा
रा. म. ९१-ए - इटावा
रा. म. २-ए - सिकंद्रा
रा. म. २५ - कानपुर
रा. म. ८६ - कानपुर
रा. म. ९१ - कानपुर
रा. म. २४-बी - अलाहाबाद
रा. म. २७ - अलाहाबाद
रा. म. ७६ - अलाहाबाद
रा. म. ९६ - अलाहाबाद
रा. म. ७ - वाराणसी
रा. म. २९ - वाराणसी
रा. म. ५६ - वाराणसी
रा. म. ९७ - सैयदराजा
रा. म. ३० - मोहनिया
रा. म. ९८ - औरंगाबाद
रा. म. ८३ - दोभी
रा. म. ३१ - बढी
रा. म. ३३ - बढी
रा. म. १०० - बागोदार
रा. म. ३२ - गोबिंदपूर
रा. म. ६० - रानीगंज
रा. म. ६ - कोलकाता
रा. म. ३४ - कोलकाता
राज्ये दिल्ली: १२ किमी
हरियाणा: ७४ किमी
उत्तर प्रदेश: ७५२ किमी
बिहार: २०२ किमी
झारखंड: १९० किमी
पश्चिम बंगाल: २३५ किमी
रा.म.यादीभाराराप्राएन.एच.डी.पी.


राष्ट्रीय महामार्ग २ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. १४६५ किमी धावणारा हा महामार्ग राजधानी दिल्लीला पश्चिम बंगालमधील महानगर कोलकाता ह्या शहराशी जोडतो[१]. आग्रा, कानपुर, अलाहाबादवाराणसी ही रा. म. २ वरील काही महत्त्वाची शहरे आहेत. रा. म. २ हा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेल्या सुवर्ण चतुष्कोण प्रकल्पाचा एक भाग आहे.

राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना[संपादन]

  1. ह्या महामार्गावरील दिल्ली ते आग्रा या शहरांमधिल २५३ किमीचा पट्टा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेल्या राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजने अनुसार उत्तर-दक्षिण कॉरिडॉर प्रकल्पाचा एक भाग आहे.[२]
  2. ह्या महामार्गावरील बराहा ते कानपुर या शहरांमधिल ३५ किमीचा पट्टा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेल्या राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजने अनुसार पूर्व-पश्चिम कॉरिडॉर प्रकल्पाचा एक भाग आहे.[३]
  3. ह्या महामार्गाचा संपूर्ण १,४६५ किमीचा पट्टा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेल्या राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजने अनुसार सुवर्ण चतुष्कोण प्रकल्पाचा एक भाग आहे.[४]

हे सुद्धा पहा[संपादन]

  1. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण
  2. राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना
  3. भारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (क्रमांकानुसार)
  4. भारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (राज्यानुसार)

संदर्भ[संपादन]

  1. ^ भारतातील राष्ट्रीय महामार्गांचे सुरुवात व शेवट दर्शवीनारी यादी Archived 2011-10-27 at the Wayback Machine. विदागारातील आवृत्ती
  2. ^ "राष्ट्रीय महामार्ग २चे उत्तर-दक्षिण कॉरिडॉर मध्ये समावेश असल्याची भाराराप्राच्या अधिकृत संकेतस्थळातील माहिती" (PDF). Archived from the original (PDF) on 2009-02-25. 2009-09-29 रोजी पाहिले.
  3. ^ "राष्ट्रीय महामार्ग २चे पूर्व-पश्चिम कॉरिडॉर मध्ये समावेश असल्याची भाराराप्राच्या अधिकृत संकेतस्थळातील माहिती" (PDF). Archived from the original (PDF) on 2009-02-25. 2009-09-29 रोजी पाहिले.
  4. ^ "राष्ट्रीय महामार्ग २चे सुवर्ण चतुष्कोण मध्ये समावेश असल्याची भाराराप्राच्या अधिकृत संकेतस्थळातील माहिती" (PDF). Archived from the original (PDF) on 2009-02-25. 2009-09-29 रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]

  1. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे अधिकृत संकेतस्थळ Archived 2016-06-11 at the Wayback Machine.
  2. भारत सरकार रस्ते आणि महामार्ग परिवहन मंत्रालयचे अधिकृत संकेतस्थळ