श्रीलंका क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०२०-२१
Appearance
श्रीलंका क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०२०-२१ | |||||
दक्षिण आफ्रिका | श्रीलंका | ||||
तारीख | २६ डिसेंबर २०२० – ७ जानेवारी २०२१ | ||||
संघनायक | क्विंटन डी कॉक | दिमुथ करुणारत्ने | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | दक्षिण आफ्रिका संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | डीन एल्गार (२५३) | कुशल परेरा (१४१) | |||
सर्वाधिक बळी | ॲनरिक नॉर्त्ये (११) | विश्वा फर्नांडो (८) | |||
मालिकावीर | डीन एल्गार (दक्षिण आफ्रिका) |
श्रीलंका क्रिकेट संघाने डिसेंबर २०२०-जानेवारी २०२१ दरम्यान २ कसोटी सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. कसोटी मालिका २०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेअंतर्गत खेळवली गेली.
कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकेला २-० असा विजय मिळवता आला.
२०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा - कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक: श्रीलंका, फलंदाजी.
- लुथो सिपामला (द.आ.) आणि वनिंदु हसरंगा (श्री) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
- बॉक्सिंग डे कसोटी.
- विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा गुण - दक्षिण आफ्रिका - ६०, श्रीलंका - ०.
२री कसोटी
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक: श्रीलंका, फलंदाजी.
- मिनोद भानुका आणि असिथा फर्नांडो (श्री) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
- विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा गुण - दक्षिण आफ्रिका - ६०, श्रीलंका - ०.